शिक्षणव्यवस्था झाली पैसे कमविण्याचा धंदा: श्रुंगारे
विवेक तोटेवार, वणी: आजची शिक्षणव्यवस्था भांडवलदारांचे हित जोपासणारी असून केवळ शिक्षणाच्या नावावर पैसा उकळण्याचा धंदा बनत आहे. त्यामुळे होतकरू व मेहनती विद्यार्थी दुर्लक्षित राहतोय. मराठा सेवा संघ सारख्या सामाजिक व वैचारिक संघटनांनी याकडे…