कॉलेज अॅडमिशनसाठी जाताना विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू, अन्य जखमी
रोहण आदेवार, मारेगावः गुरूवारी मारेगाव येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
केळापूर तालुक्यातील मुंजाळा या गावातील इयत्ता बारावीचा विद्यार्थी रविसागर…