Browsing Tag

Lead Story

शिंदोला परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध महिलांचा एल्गार

विलास ताजने, मेंढोली: शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या शिंदोला, परमडोह, कळमना, पाथरी आदी गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. सदर दारू विक्री बंद करण्यासाठी अनेकदा ग्रामसभेद्वारा निवेदने देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.…

अडेगाव येथे पहिल्यांदाच साजरा झाला तान्हा पोळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तान्हा पोळा साजरा करण्यात आला. यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ज्या प्रकारे शेतकरी बैलाला पोळ्याच्या दिवसाला सजावट करतो त्याप्रकारे लहान मूल सुद्धा आपल्या…

शिरपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

बहुगुणी डेस्क, शिरपूर: शिरपूर येथे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सोमवारी नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे दोनशे चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यावेळी चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तान्हा पोळा हा…

वणी शहर भयमुक्त करण्यासाठी कटिबद्ध: ठा. खाडे

सुरेंद्र इखारे, वणी: वणी पोलीस स्टेशन व शांतता कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनिग सभागृहात दिनांक 10 सप्टें सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या सभेत येणा-या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला तसेच…

डीजेमुक्त गणपती विसर्जन करा: लगारे

सुशील ओझा, झरी: आगामी गणेशोत्सव पोलीस व डीजेमुक्त करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. सभेचे अध्यक्ष…

मुकुटबन येथे पोळा उत्साहात साजरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. पोळ्यात उत्कृष्ट सजावट असलेल्या बैलजोडीला ग्रामपंचायतच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. यात पहिला क्रमांक हनुमान कल्लूरवार यांचा आला. त्यांना ५००१ रुपयांचे बक्षीस…

इंधन दरवाढी विरोधात वणीत विरोधी पक्ष एकत्र

विवेक तोटेवार, वणी: पेट्रोल, डिजेलच्या वाढत्या किमतीमुळे आज दिनांक 10 सप्टेंबरला विरोधी पक्षांकडून भारत बंदची हाक देण्यात आली होती. भारत बंदचा परिणाम वणीतही दिसून आला. यात वणीतील सर्व विरोधीपक्ष वाजत गाजत सहभागी झाले होते. तर व्यापारी…

टाकळी येथे पोळा सण उत्साहात साजरा

रोहण आदेवार, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे पोळा उत्साहात आणि शांततेत पार पडला. गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणले होते. या वेळी पोलीस पाटील संगीता राजेश आदेवार यांच्या मानाने तोरण बांधुन पोळ्याला…

भाऊजीने केला बहिणीसमोर साळीवर बलात्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका इसमाने साळीवर बलात्कार केल्याची घटना घडली. तर कोसारा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अडेगाव येथे ‘सरकार आपल्या दारी कार्यक्रम’

सुशील ओझा, झरी: संपूर्ण गावकरी यांचे समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने अडेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या…