शासकीय मैदान प्रकरणाचा तिढा अखेर सुटला
विवेक तोटेवार, वणी: गेल्या तीन दिवसांपासून शासकीय मैदानात होणा-या दांडियाच्या कार्यक्रमावरून वणीतील वातावरण तापले होते. अखेर या प्रकरणावर तोडगा निघाला असून दांडियाचे आयोजक जेसीआय या संस्थेने एक पाऊल मागे घेत हा कार्यक्रम दुस-या ठिकाणी…