एकता नगरमध्ये तरुणाचा तलवार घेऊन धुमाकुळ
विवेक तोटेवार, वणी: वणीतील एकता नगर परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणास गुरुवारी दुपारी वणी पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी दुपारी 12.30 ते 1 वाजताच्या दरम्यान वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या गाळ्यासमोर एक इसम हातात तलवार घेऊन धुमाकूळ…