मोबाईल चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
विवेक तोटेवार, वणी: 15 दिवसात दोनदा गांधी चौकातील दुकान फोडून मोबाईल लंपास करण्यात आले होते. त्या चोरट्याना वणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहे. तर एक युवक आहे.
जोबनपुत्रा याचे गांधी चौकात विठ्ठलदास देवचंद नामक…