Browsing Tag

Lead Story

महिलांनो सावधान…! नोकरीसह राहणे खाणे फुकट जाहिरातीतून फसवणूक

विवेक तोटेवार, वणी: आंध्रप्रदेशातील दोन युवतींना नोकरीचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी वणी पोलिसांनी ही कार्यवाही केली. या दोन्ही मुली उच्चशिक्षीत आहेत. नोकरीसह राहणे खाणे फुकट…

वणीत प्रहार विद्यार्थी संघटनेद्वारा वृक्षारोपण

बहुगुणी डेस्क, वणी: प्रहार विद्यार्थी संघटना वणी तालुक्याच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त नांदेपेरा रोड वणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या कडेला वृक्षरोपणाची विविध झाडे लावण्यात आली. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत…

महात्मा गांधी हे स्वातंत्र्याचे शिल्पकारच: प्रा एम. घोडमारे

सुरेंद्र इखारे, वणी: आपल्याला अहिंसात्मक आंदोलनाचे माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना भारतीय स्वातंत्र्यचे शिल्पकार असे म्हणता येईल असे मत प्राध्यापक मधुकर घोडमारे यांनी व्यक्त केले. कायर येथील…

कायर येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण

सुरेंद्र इखारे, वणी: आज वाचन ही एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वाचनातून घडते. त्यामुळे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. आज ग्रामीण भागातील तरुणाई कुठेही मागे नाही. मात्र योग्य सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही.…

वणीकरांनो सज्ज राहा…! आज रंगणार फुटबॉलचे महायुद्ध

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज राज्यस्तरीय फुलबॉल सामन्यांचे सेमीफायनल आणि त्यातून ठरणा-या विजेत्यांमध्ये फायनल सामना रंगणार आहे. दुपारी 2 वाजता चंद्रपूर व यवतमाळ या संघात पहिली सेमीफायनल होणार आहे. तर दुपारी 4 वाजता औरंगाबाद व अकोला संघा…

कळमन्यातील भास्करराव ताजने विद्यालयात स्नेहसंमेलन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कळमना (बुद्रुक) येथील भास्करराव ताजने विध्यालयात २३ ते २५ जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विध्यार्थी, शिक्षक आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्दघाटन सरपंच शांताराम…

पत्रकारिते मधून करिअर घडवा: पोटे

नागेश रायपुरे, मारेगाव: जीवनात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे, मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विविध क्षेत्रासह पत्रकारिता करुन अनेक जण यशस्वी झाले. फक्त पत्रकारिता करताना ग्रामीण…

बे म्हटल्यामुळे तरुणावर प्राणघातक हल्ला

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी रात्री घरी परत जाणा-या एका तरुणावर शुल्लक कारणावरून काही इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची तक्रार वणी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतके व…

अखिल भारतीय किसान सभेद्वारा बेमुदत ठिय्या आंदोलन

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु झाले. यात दुष्काळी सुविधा जाहीर कराव्या, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करा, संपूर्ण…

शिवणी येथे बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगिर) येथे असोसिएटेड सिमेंट कंपनी आणि दिलासा संस्थेच्या वतीने दगडी सिमेंट बंधारा बांधकामाचे भूमिपूजन २५ जानेवारीला पार पडले. शिवणी ग्रामस्थांनी बंधारा बांधकामाची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.…