Browsing Tag

Lead Story

शाळा कॉलेजने रॅलीद्वारे दिली शहीद जवानांना मानवंदना

वणी, विवेक तोटेवार: पुलवामा येथे कडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या भारतीय वीर सैनिकांना वणीतील शाळा, महाविद्यालयाद्वारे रॅली काढून आदरांजली वाहण्यात आली. यात हजारों विद्यार्थी सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी गुरुवारी…

पुलवामा येथील शहिदांना वणीत सर्वपक्षीय श्रद्धांजली

विवेक तोटेवार, वणी: 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. या घटनेने प्रत्येक भारतवासीयांना हादरून सोडले आहे. या निमित्त शुक्रवारी वणीतील सर्वपक्षीयांनी शिवाजी चौकात भारतमातेच्या वीर पुत्रांना…

उद्या वणीत शहीद जवानांना आदरांजली

वणी: पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता श्रद्धांंजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मेनबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली व्यक्त करण्यात येणार आहे. या…

वणीत आज संस्कार माऊली शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत दिनांक 7 फेब्रुवारीला संस्कार माऊली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 5 या वेळेत बाजोरीया हॉल, वरोरा रोड येथे हे शिबिर होत आहे. आनंदी जीवन कसे जगावे याविषयावर हे शिबिर आहे. ताराचंद बेलजी हे या शिबिरात…

वणीत नाभिक समाजाचा विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा      

सुरेंद्र इखारे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई शाखा यवतमाळ वणीच्या वतीने  दिनांक 16/02/2019 रोज शनिवरला शेतकरी मंदिर वणी येथे दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत  विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या नाभिक समाजाच्या…

जनावरे तस्करी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज बाद

विलास ताजने, वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा नाक्यावर जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनाने तपासणीसाठी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला चिरडल्याची घटना पंधरवड्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित…

वणीत नगर परिषद अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ फेब्रुवारी रविवारला विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…

बोटोणीत बसची चिमुकल्याला धडक, चिमुकला गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथे बसने बालकास धडक दिली. यात बालक गंभीर जखमी झाले. बोटोणीच्या बस स्टॉपवर आज ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वातावरण चिघळले होते.…

शिंदोल्यातील लिटल रोझ कॉन्व्हेंटमध्ये स्नेहसंमेलन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथील लिटल रोझ कॉन्व्हेंटमध्ये दि. ३०,३१ जानेवारीला स्नेहसंमेलन पार पडले. या दरम्यान विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव रवींद्र पांगुळ…

वणीत उद्याला नगर परिषद अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ रविवारला विविध प्रभागातील विकास कामाचा भूमिपूजन सोहळा सकाळी आयोजित केला आहे. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…