Browsing Tag

Lead Story

पीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका पीक अप वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत इसम जखमी झाला. जमलेल्या लोकांनी त्याच पीकअप वाहनात जखमीला टाकले व रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. परंतु या वाहन चालकाने…

सावधान… नोकरीचे आमिष दाखवून गंडवणारी टोळी सक्रीय

सुशील ओझा, झरी: सध्या बेरोजगारीचा भस्मासूर वाढला आहे. सरकारी नोकरी तर नाहीच त्यातही खासगी नोकरीही आता कमी झाल्या आहेत. त्यात जर चांगल्या पगाराची खासगी नोकरी असली तरी त्यासाठी पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी मेट्रो सिटीत जावे लागते. अनेकांना…

वणीत अपंग सहायता शिबिराचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये 25 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 दरम्यान अपंग सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अपंगांना विविध उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, नांदेपेरा रोड हे शिबिर आयोजित…

वणीत रंगपंचमीला रंगणार दीड शहाणे संमेलन

विवेक तोटेवार, वणी: रंगपंचमीच्या निमित्ताने वणीतील शासकीय मैदानावर २१ मार्चला सायंकाळी ६ वाजता दिड शहाण्यांचे संमेलन भरवण्यात येणार आहे. यात हास्य कविंची मैफल आयोजित करण्यात आली आहे. यात सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राटांची उपस्थिती राहणार आहे.…

गोतस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग, 38 जनावरांची सुटका

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी शनिवारी रात्री जनावरांचा कत्तलीसाठी जाणारा ट्रक सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला. या धडक कारवाईत 38 जनावरांची सुटका करण्यात आली. परंतु त्यातील 12 जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेती आरोपींना पोलिसांनी अटक केली…

आचारसंहितेत ‘हिशेबा’त राहा, दारू विक्रेत्यांना ठाणेदारांचा इशारा

सुशील ओझा, झरी: लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सध्या देशभर आचारसंहिता लागलेली आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर वाहतो. यावेळी अवैध दारूविक्रीलाही मोठ्या प्रमाणात ऊत येते. अवैध दारूचा साठा, नियमांपेक्षा अधिक वेळा बार किंवा…

बैलमपूर येथील तरुणाच्या आत्महत्येचे गुढ उकलले

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील बैलमपूर येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणाचं गुढ उकललं असून आत्महत्या केलेल्या तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील आणि आत्या यांच्यावर ॲट्रोसिटीसह इतर…

स्मार्ट श्रीमती व युवती तर्फे महिला ग्रुप मेळाव्याचे आयोजन

सुरेंद्र इखारे, वणी: येथील स्थानिक वसंत जिनींग सभागृहामध्ये स्मार्ट श्रीमती व युवती ग्रुप तर्फे व जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला रोजगार आणि बचतगटासंबंधी माहिती या विषयासंबंधी मेळाव्याचे आयोजन तसेच विविध…

बैलमपूर येथील युवकाची विष प्राषन करून आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बैलमपूर येथील २२ वर्षीय तरुण युवक अजेय गुलाब टेकाम याने गावाजवळीलच गणपत तुमराम यांच्या शेतात १४ मार्चला रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १५ मार्चला पहाटे गावातील नागरिक…

तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 51 बैलांची सुटका

सुशील ओझा, झरी: तेलंगणात तस्करीसाठी पायदळ घेऊन जाणा-या 51 बैलांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल…