Browsing Tag

Lead Story

धानोरकरांची उमेदवारी काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरणार का ?

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: पक्षाच्या राज्य नेतृत्वाने शिफारस करूनही ज्यांची उमेदवारी दिल्लीश्वरांनी घोषीत न केल्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून आपल्या राजीनाम्याचा मनोदय…

निंबाळा येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू

निंबाळा येथे भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा मृत्य विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी दुचाकी व ट्रकच्या अपघातात तरुण जागीच ठार झाक्याची घटना निंबाळा फाट्याजवळ घडली. याबाबत ट्रक चालकाला अटक करण्यात आली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना…

काँग्रेसच्या कमजोर उमेदवारामुळे राष्ट्रवादी नाराज

बहुगुणी डेस्क: चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार निवडीचा फार्स चांगलाच रंगात आला आहे. क्षणाक्षणाला नवनवीन अपडेट येत असल्याने या फार्समध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तोडीचा उमेदवार न दिल्याने काँग्रेससोबतच आता…

उमेदवार कोण ? जिंकणार कोण ? चर्चांना उधाण

विलास ताजने, वणी: चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपा तर्फे विद्यमान खासदार हंसराज अहिर, काँग्रेस तर्फे विनायक बांगडे तर वंचित बहुजन विकास आघाडी कडून ऍड. राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसची उमेदवारी…

धानोरकरांना डावलण्यावरून कांग्रेसमध्ये प्रचंड असंतोष

अशोक अकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: मागील सहा महिन्यांपासून कांग्रेस प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेत असणारे शिवसेनेचे भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेश (बाळू) धानोरकर यांना कांग्रेस पक्षाची चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदार…

लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

वणी:  वणी पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथील नुरजहां बेगम सलाम अहेमद लॉ कॉलेजमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तीनवर्षांसाठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन…

अखेर कापसाच्या चढ्या दराचा फायदा कुणाला ?

विलास ताजने, वणी: सध्या बाजारात कापसाचे भाव दररोज वाढत आहे. सहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. दर साडे सहा हजारांवर जाणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. चढ्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होत असल्याचा गवगवा सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मात्र…

पावसामुळे वणीकरांच्या आनंदावर विरजण, वणीकरांची निराशा

विवेक तोटेवार, वणी: 21 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वणीत सायंकाळी 7 वाजत हास्य कवी संमेलन व गुदलपेंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 7.15 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान वीज पुरवठाठी खंडित झाला.…

वणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

विलास ताजने, वणी: वणी शहरासह परिसरात (दि.२०) बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. साधारणतः अर्धा ते पाऊण तास हा पाऊस पडला.…

चारगाव चौकी जवळ राडा, सत्तूरने हल्ला

विलास ताजने, वणी: शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन यात एकाने सत्तुरने हल्ला केल्यामुळे चार जण जखमी झाल्याची घटना दि. १९ मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील चारगाव येथे घडली. सदर घटनेची फिर्याद नजमा परवीन शेख यांनी शिरपूर पोलिसांत दिली.…