Browsing Tag

Lead Story

झरी येथील सार्वजनिक नाल्यांत अळ्यांचा संचार

सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत मुख्यमार्गासह गावातील रस्त्याकडेला गावातील व मार्गावरील मोठ्या नाल्यांची कामे झालीत. परंतु बहुतांश नाल्यांतून पाणी वाहत नसून नालीतच पाणी साठून असल्याने नालीतील पाण्यात लाखोंच्या संख्येने अळ्या जमा झाल्या…

फवारणीतून विषबाधा, शेतकऱ्याचा मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: परिसरातील साखरा येथील शेतकऱ्याचा फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान घडली. पुरूषोत्तम गोविंद किनाके रा.साखरा (३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे संयुक्त १० एकर शेती…

वणी विधानसभा रणकंदन: नामांकन दाखल

वि. मा. ताजने, वणी: विधानसभे करिता इच्छुकांनी  नामांकन दाखल केले,. यात काँग्रेसचे वामनराव कासावार, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजू उंबरकर, भाकपचे अनिल घाटे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बसपाचे संतोष भादिकर, वंचित बहुजन आघाडी कडून…

पत्रावळी – द्रोण तयार करण्यासाठी स्टेपलचा वापर

वि. मा. ताजने, वणी: अल्प प्रमाणात का होईना झाडांच्या पानांचा वापर द्रोण - पत्रावळीसाठी आजही केला जातो. सर्वपित्री दर्श अमावस्या, अक्षय तृतीया किंवा श्राद्ध आदी प्रसंगी आवर्जून अशा पानांच्या पत्रावळीत जेवण केले जाते. नेमका याच संधीचा फायदा…

‘होता युती – आघाडी, नेत्या – कार्यकर्त्यांची थंड झाली नाडी’

वि. मा. ताजने, वणी - महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी युती - आघाडीची घोषणा होताच वणी विधानसभा मतदार संघ नेमका कुणाच्या वाट्याला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस युतीमध्ये वणी मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला. विध्यमान…

बेवारस दुचाकी पोलिसांनी केली जप्त

पंकज डुकरे, कुंभा: येथील बसथांब्यापासून काही अंतरावरील रोडच्या बाजूला झुडपं आहेत. तिथे दोन दिवसांपासून बेवारस दुचाकी पडून होती. ती दुचाकी सोमवारी मारेगाव पोलिसांनी जप्त केली. कुंभा-मारेगाव रोडच्या लगत झुडपामध्ये MH34 BC 1028 क्रमांकाची…

पाटण पोलीस स्टेशनमधील हाडपक गणपतीचे विसर्जन

सुशील ओझा, झरी: मस्कऱ्या किंवा हाडपक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण पोलिस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन थाटात झालं. अखेरच्या दिवशी पोलीस विभाग व ग्रामवासींयांच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आले. गाजावाजा करून विसर्जन करण्यात आले.…

प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडेंचा राजस्थानमध्ये सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांना राजस्थान येथे आयोजित ह्युमन सोशल फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. रक्त हे मानवी जीवनातील मूल्यवान घटक आहे. रक्तदानामुळे…

झरीत ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

सुशील ओझा, झरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एसएससीबी (महाराष्ट्र स्टेस कॉर्पोरेशन बँक) प्रकरणात जाणीवपूर्वक नाव टाकण्यात आले असून ईडीने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. हे केवळ सूडबुद्धीतून करण्यात आले आहे,…

विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

पंकज डुकरे, कुंभा: मारेगाव तालुक्यातील शिंदी येथील एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २७ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली. सुधाकर मारोती देवाळकर वय ५२ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने घरी कोणीच नसल्याची संधी साधत…