Browsing Tag

Lead Story

गानतपस्विनी सुमनताई चौधरी स्मृतिसोहळा शनिवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः गानतपस्विनी सुमनताई चौधरी यांचा स्मृती सोहळा शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता होत आहे. अंबादेवी ते रविनगर रोडवरील अस्मिता संगीत निकेतन येथे त्यानिमित्त शास्त्रीय गायनाची विशेष मैफल आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष…

द्वारका नवदुर्गा उत्सव मंडळात रंगला लाईव्ह गरबा

बहुगुणी डेस्क, अमरावती:  स्थानिक पर्वती नगर क्रमांक एक मध्ये द्वारका नवदुर्गा उत्सव मंडळाचा नवरात्र उत्सव झाला. या उत्सवानिमित्त दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. याचाच भाग म्हणून रिदम म्युझिक कल अकॅडमी चा लाईव्ह गरबा झाला.  …

पोल चोरणाऱ्यांची झाली ‘पोल-खोल’

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोलार पिपरी उपक्षेत्रात बंद असलेल्या गोवारी खाणीतून 5 ऑक्टोबर रोजी 40 हजार रूपये किमतीचे 18 नग पोल चोरी गेले होते. तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनुसार वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279…

चोख पोलीस बंदोबस्तात दुर्गा मातेला देणार निरोप

विवेक तोटेवार, वणी: बुुधवारी 9 ऑक्टोबर आणि गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेला निरोप देण्यात येणार आहे. शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेला निरोप देणार असल्याची माहिती आहे. दुर्गा मातेचे विसर्जन बुधवार आणि…

एकूण १०६ गावांचा ताण अल्प पोलीस कर्मचाऱ्यांवर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत १५८ दुर्गा व शारदादेवीची स्थापना करण्यात आली. विसर्जनाकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यात १०६ गावे असून, १५८ विसर्जनाचा भार मुकुटबन व पाटण ठाण्याच्या अल्प पोलीस…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पंकज डुकरे, मारेगाव: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघे ठार झाले. कोसारा शिवारात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बबन जवादे (४६) व कैलास डोंगरे (२७) रा. सोईट अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघेही कामावरून खैरी येथून…

वणीचा ‘हा’ लढवय्या समाजसेवक निवडणुकीच्या रिंगणाबाहेर !

विलास ताजने, वणी:  वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात निवडणुकीचे वारे घोंगावू लागले. निवडणूक म्हटले की, तुम्हां - आम्हां सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतोच. काही लोक समाजसेवेला प्राधान्य देत राजकीय कार्यात उडी…

नांदेकरांना हेलिकॉप्टर, देरकरांना ट्रॅक्टर तर कातकडेंना बादली

वि. मा. ताजने, वणी: वणी विधानसभा निवडणुकीकरिता जवळपास तीस पेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी अपक्ष तीन दिग्गज उमेदवारांपैकी कोण आपला अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र या दिग्गजांपैकी कुणीही…

बेवारस दारू व 1 लाखांची रोख रक्कम जप्त

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक आज 5 ऑक्टोबर रोजी सायं.5 ते 6 वाजताच्या दरम्यान वरोरा नाका येथे पोलिसांनी बस मधून चंद्रपूर येथे जात असलेली दारू 18970 रुपयाची दारू जप्त केल्याचे वृत्त आहे.  निवडणूक आचार संहिता सुरू असल्याने वरोरा रोडवर…

पाटण पोलीस ठाण्यात तंबाखूमुक्तची शपथ

सुशील ओझा, झरी : देशात तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंमुळे लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. तंबाखूमुळे कर्करोग (कॅन्सर) सारखे जीवघेणे रोग होत असूनसुद्धा तरुण युवकांपासून तर वयोवृद्धांपयंर्त लोक तंबाखू, खर्रा, सिगारेट व बिडीच्या रूपात…