Browsing Tag

Lead Story

मुकूटबनमध्ये भाजी महागली, किराना मालाची चढ्या दराने विक्री

 सुशील ओझा, झरी: सध्या संचारबंदी लागताच त्याचा आर्थीक फायदा करून घेणा-यांचीही संख्या वाढली आहे. भाजीपाली विक्रेता, औषधी विक्रेता व किराणा दुकानदार हे चढ्या दराने विक्री करीत आहेत. अशा तोंडी तक्रारी ग्रामपंचायतीकडे करण्यात आल्या आहेत.…

उद्यापासून चिकन, मटन, फिश विक्रीला परवानगी

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र शासनाने काल शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात मांस विक्रीला परवानगी दिली. त्यानुसार कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत नगर पालिकेने मांस विक्रेत्यांना जत्रा मैदान येथे जागा उपलब्ध करून…

‘मी मिरवणार, सगळ्यांची जिरवणार…!’

जब्बार चीनी वणी: मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगोलर आदी ठिकाणी शिक्षणासाठी असलेले तरुण तसेच परराज्यातून यात्रा करून परतलेल्या वणी येथील जवळपास 352 जणांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिलेला आहे. मात्र त्यापैकी अनेक जण सार्वजनिक…

वणीत सोमवारी रक्तदान शिबिर

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये दिनांक 30 मार्च रोजी सोमवारी स्थानिक एसपीएम शाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती वणी, पोलीस पाटील संघटना, निस्वार्थ सेवा…

मुकुटबन पोलिसांंची 7 खर्रा विक्रेत्यांवर कारवाई

सुशील ओझा, झरी: सध्या पानटपरी बंद असल्याने पानटपरी चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पानटपरी चालक सध्या अवैधरित्या खर्रा विकत आहे. त्यावर मुकुटबन पोलिसांनी मुकुटबन, अडेगाव, खडकी व गाडेघाट येथे धाड टाकून खर्रा विक्रेत्यांवर…

11 जुलै 1979, 40 वर्षापूर्वीची ‘ती’ थराराक घटना

जब्बार चीनी वणीः सध्या कोरोनामुळे शहरापासून तर गावखेड्यापर्यंत सर्वांमध्येच भितीचे सावट पसरले आहे. या अभूतपूर्व दहशतीने 40 वर्षापूर्वीच्या स्कायलॅब या उपग्रह (स्पेस स्टेशन) कोसळण्याच्या दहशतीची आठवण वणीकरांमध्ये ताजी झाली आहे. अमेरिकेने…

मेडिकल स्टोअर्स सुसाट, तर बँका मोकाट…

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगची उपाययोजना सांगितली आहे. एकमेकांना स्पर्श करू नये तसेच तीन चारा फुटाचे अंतर राखावे असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र याचा आदेशाचा फज्जा उडताना…

मार्डी येथील दारु दुकानाला ठोकले सील

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दारूचे दुकान बंदचे आदेश असतानाही मार्डी येथील देशी तथा विदेशी दारूचे दुकान राजरोसपणे सुरु होते.  परिसरातील दारूचे दुकानं बंद असल्याने इथे रोज तळीरामांची जत्रा भरायची. इथे होणारी गर्दी लक्षात घेऊन याबाबत उत्पादन शुल्क…

वकोलि कर्मचा-यांच्या जिवाशी खेळ

जब्बार चीनी, वणी: कोरोना आजाराच्या संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन तर राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात संपर्कामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका…