शिक्षक म्हणतायेत ‘स्कूल चले हम’, संस्थाचालकांची मुजोरी
जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार शाळांना सुटी दिली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना सुद्धा घरूनच काम करण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र वणी व परिसरातील काही खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर…