Browsing Tag

Lead Story

घराबाहेर व्हायरस कोरोना, घरात गरमीसे मरोना

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जनता लॉकडाऊन सोबतच विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याचेही त्रस्त झाली आहे. तालुक्यात १०६ गावे असून मुकूटबन, अडेगाव, पाटण, झरी व हिवरा बरसा या पाच ठिकाणी पॉवर सबस्टेशन सुरु आहे. परंतु गेल्या १५ दिवसापासून झरी अडेगाव…

मार्डी येथील सिल केलेल्या बारची तपासणी

जब्बार चीनी, वणी: मार्डी येथील बार विषयी आलेल्या तक्रारीची दखल घेत तिथे असलेल्या स्टॉकबाबत उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याआधी यवतमाळ, राळेगाव व जिल्ह्यातील काही ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाद्वारा तपासणी…

वणीतील बिल्डरवर जीवघेणा हल्ला, शहरात खळबळ

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे मस्जित समोर मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणीतील एका बिल्डरवर लाकडी स्टम्पने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बिल्डर थोडक्यात बचावला. मात्र हा हल्ला जीवे मारण्यासाठी केलेला कट असल्याचा आरोप…

कापूस विक्रीसाठी बाजार समितीत एकच झुंबड

जब्बार चीनी, वणी: 23 एप्रिल बुधवार पासुन सुरू होणा-या खरेदीसाठी आज बाजार समितीत एकच झुंबड उडाली. जवळपास 4700 कापूस उत्पादक शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी नोदणी केली. अजूनही बहुतांश शेतकरी नोंदणी करावयाचे आहे. एकीकडे शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी…

झरी तालुक्यात हातभट्टीवर धाडसत्र, 300 लीटर दारू नष्ट

सुशील ओझा,झरी:  झरी तालुक्यात हातभट्टीवर गाळण्यात येणा-या अड्यावर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले.  डोंगरगाव पारधी पोड, मारोती पोड व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी हातभट्टी उद्धवस्थ केली. मुकुटबन व पाटण पोलिसांतर्फे ही कारवाई…

अवैध दारू विक्री व तस्करी प्रकरणी कार्यवाहीस विलंब का?

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूची विक्री व तस्करी केल्याच्या आरोपात 7 बार व भट्टीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यात केवळ वणीतील अक्षरा या बारवरच तडकाफडकी पुढील कारवाई करत या बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. इतर…

शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरण मोहीम जोमात

वणी बहुगुणी डेस्क: शिवसेनेतर्फे गेल्या 28 मार्चपासून शहर निर्जंतुकीकरणाचे कार्य सुरू आहे. आज वणीतील धुमेनगर व गुरुनगर परिसरात फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख राजू तूराणकर यांच्या पुढाकारातून शहर फवारणीची मोहीम…

संभाजी ब्रिगेडतर्फे गरजूंना धान्य वाटप

सुशील ओझा, झरी: देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे असंख्य मोलमजुरी करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांचावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू नागरिकांसाठी अडेगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या…

सावधान…! मास्क न लावणे पडू शकते महागात

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. या सरकारच्या लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 13 जणांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दुपारी टिळक चौकात ही कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांचा समावेश अधिक…

संचारबंदीचे उल्लंघन करणा-या 25 जणांना शिक्षा

वणी बहुगुणी डेस्क: संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणा-या 25 जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 2 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 10 दिवसाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या आधी न्यायालयाने अशाच…