Browsing Tag

Lead Story

ठाणेदार अजीत जाधव यांची बदली

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजीत जाधव यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे. तर वणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांची पांढरकवडा येथे बदली करण्यात आली. शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत…

दारू पिल्यानंतर ‘तू मेरा भाई है’ डॉयलॉग मारल्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दारु पिले की अनेकांना फिल्मी डायलॉग सुचतात. कुणी 'आज गाडी तेरा भाई चलाएगा' म्हणतो. तर कुणी 'तू मेरा भाई है' म्हणतो. दारु पिल्यानंतर झालेल्या अशाच वायफळ डायलॉगबाजीतून वाद झाला. वादातून दोन भावांनी  एकाला जबर मारहाण करत…

कोंबड बाजारावर धाड, 7 जुगारी अटकेत

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोडपाखिंडी लगतच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत सात जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून २ लाख २५ हजार ८६० रुपयांचा…

वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महात्मा फुले चौकातील एका 43 वर्षीय इसमाने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. कुणाल पुरुषोत्तम मोडक (43) असे मृताचे नाव आहे. कुणाल हे मजुरी…

लालगुडा चौपाटीजवळ अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

निकेश जिलठे, वणी: एका भरधाव अज्ञात वाहनाने एका तरुणाला चिरडले. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटी येथे ही घटना घडली. मंगेश ऋषीकेश बोरीकर (अंदाजे 37) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका…

रेतीची अवैधरित्या वाहतूक, ट्रकचालकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: 12 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. लालगुडा चौफुलीवर ही कारवाई करण्यतद आली. हा ट्रक घुग्गुस येथून वणी येथे येत होता. या कारवाईत वाहन चालकावर गुन्हा…

पंचशील नगर येथे दुकानाला भीषण आग, माल व दुकान खाक

निकेश जिलठे, वणी: शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागली. रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग…

मोर्चाने दणाणली वणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड घोळ असल्याने ही पद्धत रद्द करून सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी करत गुरुवारी शेकडो परीक्षार्थींनी वणीत मोर्चा काढला. पाण्याच्या टाकीजवळून हा मोर्चा काढण्यात आला.…

सास-याला काम सांगितल्याने मजुरला काठीने बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: कापूस वेचणीसाठी अनेक मजूर दुरदुरून वणी, मारेगाव, झरी तालुक्यात आले आहे. हे मजूर शेतातच राहून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. असाच उमरखेड तालुक्यातून मारेगाव तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या एका शेतमजुराला केवळ मजूर असून काम…

म्हैसदोडका येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली. तात्याजी नारायण बोथले (42) असे मृतकाचे नाव असून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते म्हैसदोडका येथील रहिवासी होते. ते अल्पभूधारक आहे. कुटुंबातील व्यक्ती शेतात काम…