Browsing Tag

Lead Story

संजय भाऊ देरकर वाढदिवस साधेपणात पण उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेना नेते, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, वणी नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय देरकर यांचा 17 जानेवारीला साधेपणात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी…

थ्री इडियटमधला चौथा इडियट ओमी वैद्य आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: "आईच्या गावात मराठीत बोल" हा चित्रपट शुक्रवारी दिनांक 19 जानेवारीला रिलिज होत आहे. सुजाता थिएटरमध्ये दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 अशा दोन शो मध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. या चित्रपटातून थ्री इडियट्स फेम ओमी…

दीकुंडवार ट्यूशन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

विवेक तोटेवार, वणी: शहरातील रंगारीपुरा स्थित दिकुंडवार इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दीकुंडवार इंग्लिश ट्यूशन क्लासेस मध्ये दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.…

प्रा. डॉ. रेखा बडोदेकर यांना राज्यस्तरीय सावित्रीच्या लेकी पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने दिला जाणारा सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार नुकताच घोषीत कऱण्यात आला आहे. यात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या 9 महिलांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात वणीतील…

शिवपुराण कथास्थळाचे भूमिपूजन, तयारी अंतिम टप्प्यात

बहुगुणी डेस्क, वणी: 26 जानेवारीला पं. प्रदीप मिश्रा यांच्या आगमनानिमित्त भव्य शोभायात्रा निघणार आहे. श्री काशी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) हे…

परिसरात कापसावर आधारित उद्योग सुरु व्हावेत – संजय खाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मी एक शेतक-यांच्या मुलगा असल्याने त्यांच्या समस्या व व्यथांची मला जाण आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही सध्या शेतक-यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. लांब धाग्यांच्या कापसाची लागवड केल्यास शेतक-यांना अधिक भाव मिळू…

घरचे गेले अंत्यसंस्काराला, घरी तरुणीने केली आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये राहणा-या एका 21 वर्षीय तरुणीने घरी कुणी नसल्याची संधी साधून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. सारिका लक्ष्मण आसमवार असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे…

अट्टल चोरट्याने चोरली दुचाकी, पण विकताना फुटले बिंग…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दुचाकी चोरटा ठिकठिकाणाहून दुचाकी चोरी करायचा. त्यानंतर तो ग्राहक शोधून त्यांना चोरीची दुचाकी अत्यल्प दरात विकायचा. चोरी करताना अलगद निसटणारा चोरटा मात्र दुचाकी विकताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकण्याच्या प्रयत्नात…

संजय देरकर… संघर्षाच्या वाटेवरील एक लढाऊ योद्धा

''निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ'' संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की एखादे कार्य करताना अपयश येईल, मात्र दृढ निश्चयाने जर कोणते कार्य केले; तर ते नक्कीच तडीस जाते. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे नेते म्हणजे संजय देरकर. अनेकदा…

आधी जमिनीचा मोबदला, नंतरच काम.. विजय पिदूरकर यांची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: मुंगोली खाण विस्तारीकरणासाठी मुंगोली, शिवणी येथील शेतक-यांच्या जमिनी घेण्यात आल्या. याचा मोबदला म्हणून वेकोलिने अद्यापही पूनर्वसन लाभ दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. उलट…