Browsing Tag

Lead Story

राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा यशस्वी

सुशील ओझा, झरी: मणभर सुरूवात करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कणभरापासून सुरू केलेले कार्य निश्चितच मणभर होत असते. याचा प्रत्यय घेत सतत नावीन्याचा ध्यास घेवून धडपडणारे सुनील वाटेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा बुधवारी…

विधवा महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना. आज शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी एका विधवा महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही घटना मार्डी नजीक हिवरा (मजरा) येथे घडली. संगीता नामदेव खापणे (35) असे आत्महत्या…

एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

जब्बार चीनी, वणी: वणीतील नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) कला व वाणिज्य महाविद्यालयात 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आर्ट्स आणि कॉमर्स या तीन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात बी.ए. व बी.कॉम. साठी प्रवेश दिला जात आहे.…

अनैसर्गिक कृत्त्यकर्त्यास सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी ए.डी.वामन यांनी आरोपी नामे गणेश जानराव आत्राम रा. धामनी यास अनैसर्गिक संभोगप्रकरणी तीन वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा 3 सप्टेंबर 2020 रोजी सुनावली. सविस्तर…

आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर 2 व्यक्ती पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी वणीतील साने गुरुजी नगर येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 82 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज येथील रुग्णालयात…

चिचघाट येथील शेतकऱ्याच्या कपाशीची 150 झाडे उपटलीत

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचघाट येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीची 150 झाडे उपटलेत. त्यामुळे 11 हजाराचे नुकसान झाले आहे. एका संशयिताविरोधात ही तक्रार पोलिसांत केली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील…

भेटीदरम्यान सीईओ पांचाळ यांनी केले वृक्षारोपण

नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती मारेगांव अंतर्गत येत असलेल्या गावपातळीवरील कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी जि.प .यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मारेगांव पंचायत समिती ला भेट दिली. या भेटीदरम्यान प्रथम वृक्षारोपण केले…

मुकुटबन येथील महिलेचा घरात घुसून विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका महिलेचा घरात घुसून तरुणाने विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुकुटबन येथीलच तरुण श्रीनिवास संदरलावार हा नेहमी गावातीलच एक महिलेच्या घरी कामानिमित्त जात होता. परंतु 2 सप्टेंबर…

पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात 52 टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. येत्या 7 सप्टेंबर पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात…

पुरामुळे पूर्व विदर्भात पुरामुळे महावितरणचे ९ कोटींचे नुकसान

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: पूर्व विदर्भात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने प्रभावित झालेल्या सुमारे…