Browsing Tag

Lead Story

जगद्गुरू संत तुकोबारायांचे नाव वापरणाऱ्या बिडी कंपनीवर बंदी घाला

जब्बार चिनी, वणी: निझामाबाद येथील एका बिडी उद्याेगाने वारकरी संत जगतगुरु तुकोबारायांचे नाव दिले. त्यामुळे वारकरी व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्यात. सदर उद्याेगचालकावर सक्त कारवाई करावी. त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी. अशा…

पाटण पोलिसांचा तपास पूर्ण होऊनही रेती चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात विलंंब!

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार गोल्हर व पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेती साठा गावकऱ्यांसमोर जप्त करून पोलीस पाटील रवींद्र…

कोना येथील दोन बहिणी नदीत वाहून गेल्या

तालुका प्रतिनिधी, वणी: नदीवर कपडे धूत असताना अचानक धरणाचे पाणी सोडल्याने प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे कोना येथील दोन चुलत बहिणी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना दि.10 गुरुवारी दुपारी घडली. दुसऱ्या दिवशी त्यातील एक जिवंत तर दुसरी मृत…

आज वणीत कोरोनाचे 15 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यात 15 कोविड रुग्ण आढळून आलेत. यातील 7 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 8 रुग्ण ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 338 झाली…

खासगी कोविड केअर सेंटरच्या कामाला स्थगिती

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. एकीकडे शासकीय कोविड केअर सेंटरच्या वाढत्या तक्रारी व रुग्णांची हेळसांड होत असताना वणीत खासगी कोविड केअर सेंटरचा एक पर्याय वणीकरांना खुला होणार होता. मात्र स्थानिक लोकांच्या विरोधामुळे…

संभाजी ब्रिगेड कडून नवनियुक्त प्रशासक गड्डमवार यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणून गड्डमवार यांची नियुक्ती झाली. त्यांच संभाजी ब्रिगेड अडेगाव तर्फे सत्कार करण्यात आला. जि. प.उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथील मुख्याध्यापक गड्डमवार यांच्या…

मारेगावमध्ये आज आणखी 5 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: काल तालुक्यात 6 रुग्ण आढळल्यानंतर आज शुक्रवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यात आणखी 5 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 रुग्ण हे मारेगाव तर कुंभा व टाकळी येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाची एकूण…

अॅड. सूरज महारतळे यांना ऑनलाईन महाराष्ट्र “कृषीरत्न पुरस्कार”

जब्बार चिनी, वणी: राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन पुरस्कार अॅड. सूरज महारतळे यांना मिळाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने महासंमेलन ऑनलाईन झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून सूरज…

कुणबी महिला आघाडीने केला कोरोनायोद्धांचा सन्मान

जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी महिला आघाडीने कोरोनायोद्धा म्हणून कार्य करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान केला. कोरोनाच्या आतिशय कठीण काळात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवाची काळजी असते. प्रशासकीय यंत्रणा मात्र कुठलीही भीती किंवा परिवाराची…

रक्त म्हणजे मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक

सुशील ओझा, झरी: रक्त म्हणजे मानवी शरिरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून ओळखले जाते. दैनंदिन जीवनामध्ये रक्ताची गरज ही देशपातळीवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. कधी गर्भवती महिला, अपघाती रूग्ण, ऑपरेशन, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजारांत रक्ताची…