Browsing Tag

Lead Story

वणीत आज जनता कर्फ्यूसंदर्भात महत्त्वाची बैठक

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी वणीत जनता कर्फ्यूबाबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. आंबेडकर चौक…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज 12 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: गुरुवारी 6 रुग्ण आढळल्यानंतर आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी तालुक्यात 12 रुग्ण आढळले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये मारेगाव शहरातील 5 तर ग्रामीण भागातील 7 रुग्ण आहेत. कोरोनाने मार्डी, कोलगाव, पिसगाव, बोटोणी येथे…

अखेर अमितचा मृतदेह घुगूस येथे सापडला

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी बल्लारशाह येथील रहिवासी असलेल्या युवकाने पाटाळा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी दुपारी त्याचा मुतदेह हा घुग्गुस येथील नदीपात्रात आढळून आला. शिरपूर पोलिसांनी पंचनामा करून वणीच्या…

मेंढोली येथील महिलेला शेतात झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: शेतात कपाशीचे निंदण करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाला. ही घटना दि. 12 शनिवारी दुपारच्या सुमारास मेंढोली येथे घडली. सदर महिलेवर वणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. नीलिमा…

वणीत रुग्णसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक, आज 39 रुग्ण आढळलेत

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 39 रुग्ण आढळलेत. याआधी 9 सप्टेंबरला एकाच दिवशी 36 रुग्ण निष्पन्न झाले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी हा…

झरी तालुक्यात आणखी चार कोरोना रुग्णांची भर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील लिंगटी येथे ३ तर येदलापूर येथे एक रुग्ण असे ४ मिळालेत. तसेच वेडद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी तालुक्यात ४१ कोरोना रुग्णाच्या संख्येत चारने वाढ होऊन संख्या ४५ झाली आहे. लिंगटी येथे…

वर्धा नदीच्या पुलावरील खड्डयांमुळे अपघातांची भीती

तालुका प्रतिनिधी, वणी:  साखरा (कोलगाव) येथून जवळच असलेल्या वर्धा नदीवरील पुलावर खड्डे पडलेत. परिणामी सळाखी उघड्या पडल्या आहेत. उघड्या पडलेल्या सळाखींमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. म्हणून सदर पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी…

खासगी कोविड सेंटर प्रकरण: विविध संस्थेकडून जागेसाठी प्रस्ताव

जब्बार चीनी, वणी: झेडपी कॉलनीतील होणारे खासगी कोविड केअर सेंटरचे काम स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे थांबवण्यात आले. त्यामुळे वणीत खासगी कोविड केअर सेंटर होणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान परिसरात वाढती रुग्णसंख्या व…

अॅड. ए. डी. उर्फ अनंत दिगंबर देशपांडे यांचे निधन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: अॅड. ए. डी. उर्फ अनंत दिगंबर देशपांडे (72) यांचे शनिवारी पहाटे 4च्या सुमारास निधन झाले. ते आजारी असल्याने त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू होते. दुपारनंतर त्यांच्यावर यवतमाळ येथे अंतिम संस्कार होतील. त्यांच्या…

डॉ. अनिल कुळकर्णी यांचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: वणी येथील डॉ. अनिल कुळकर्णी यांचा शुक्रवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना झरी येथे घडली. डॉ. कुळकर्णी यांचा दवाखाना झरी तालुक्यातील पाटण येथे आहे. शुक्रवारी पाटण येथे सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारासाठी झरी येथे हलविण्यात…