Browsing Tag

Lead Story

बियरशॉपी लगतच्या नियमबाह्य शाळेवर कार्यवाही करा, युवासेनेचा इशारा

बहुगुणी डेस्क, वणी: वडगाव रोडवर मॅकरून ही शाळा आहे. या शाळेची एक शाखा दीड वर्षांपूर्वी गंगशेट्टीवार मंगल कार्यालय येथे उघडण्यात आली. मात्र ही शाळा शासनाचे नियम आणि अटी धाब्यावर बसवून सुरु करण्यात आल्याचा आरोप शाळा प्रशासनावर केला जात आहे.…

शिवजयंती निमित्त प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे व्याख्यान

बहुगुणी डेस्क, वणी: मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन वणी शहरात करण्यात आले आहे. यानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य आणि संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे…

पाहा छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं, त्या हिमालयाएवढं कर्तृत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या…

वारंवार अत्याचारामुळे कुमारिका गर्भवती, आरोपी प्रियकर गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी प्रियकरावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेज तरुण ही सज्ञान नसून दवाखान्यात…

वणीत शेतक-यांच्या समर्थनात तीव्र निदर्शने आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देशभरातील शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती. याच्या समर्थनात वणीत छत्रपती शिवाजी चौकात शेतक-यांनी जोरदार निदर्शने आंदोलन केले. यावेळी शेतक-यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला.…

गुरुनगर येथे कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गुरुनगर येथे राहत असलेल्या एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवेक उमेश बोंडे (19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मेंढोली येथील रहिवासी आहे.…

जिल्हा स्तरिय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वणी नगर पालिकेचे यश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नुकतेच दिग्रस नगर पालिकेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर परिषद कर्मचाऱ्यांचा जिल्हा स्तरिय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. त्यात वणी नगर परिषद सहभागी होऊन वैशिष्ट्यपूर्ण यश मिळविले आहे. त्याबद्दल यशस्वी…

26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळूभाऊ…

ओबीसींची जनगणना करणा-यांनाच मतदान करा, डॉ. लक्ष्मण यादव यांचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: देशातील 90 टक्के लोक ओबीसी आणि मागासवर्गीय आहेत. या सर्वांना खरोखरच न्याय द्यायचा असेल, तर देशातील ओबीसींसह सर्व जातींची जनगणना होणे गरजेचे आहे, जो पक्ष ओबीसींची जातनिहाय जनगणना करेल त्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे,…

पूल झाला पण रस्ता कधी? संजय खाडे यांचा सवाल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जुनाडा लगत वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष झाले आहे. पूल झाल्याने वणी ते भद्रावती (मार्गे जुनाडा, तेलवासा) हे अंतर अवघे 22 ते 25  किलोमीटरचे होणार आहे. मात्र पुल झाला असला तरी या मार्गाचे अद्याप…