Browsing Tag

Lead Story

पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस-चंद्रपूर राज्य महामार्गावर चारगाव चौकी परिसरात सोमवारी 11 जाने. रोजी रात्री 8 वाजता सुमारास ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मागे बसलेले दोन व्यक्ती जखमी झाले.…

मंगलम पार्क मटका अड्डा धाडीत 10 जणांंना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मंगलम पार्क 1 मधील आर.के. अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या मटका अड्डयावर बुधवारी वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी मटका पट्टीवर उतारा घेताना दहा जणांना अटक केली. मंगल विठ्ठल खाडे, रा. आर.के. अपार्टमेंट,…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: आपल्या मित्रासह दुचाकीने वरोरा येथून वणीकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी वणी वरोरा मार्गावर झोला फाट्याजवळ घडली. अक्षय प्रेमदास जुमळे (वय 24 वर्ष) असे अपघातात मरण…

श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण व गृह संपर्क अभियान

जब्बार चीनी, वणी: अयोध्या येथील श्रीराममंदिर निर्माणाकरिता संपूर्ण देशामध्ये दि 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत निधी समर्पण व गृहसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याकरिता वणी येथे स्थानिक टागोर चौक येथे श्री कामाक्षी देवी मंदिर समोर…

मंगलम पार्क येथे सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून 9 जणांना ताब्यात घेतले. आज बुधवारी दुपारी 3 वाजता दरम्यान डिवायएसपी व डीबी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली. ठाणेदार वैभव जाधव…

कुंभ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवरदेव: अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: 50 वर्षात कोणतेही विकासकार्य झाले नाही. गावात गावपुढारी केवळ नवरदेवासारखे निवडणुकीसाठी येतात आणि त्यानंतर कधी दिसतच नाही. अशी घाणाघाती टीका ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे यांनी केली. वणी बहुगुणीला दिलेल्या…

गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय: अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीची तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. अश्यातच तालुक्यातील कुंभा ग्राम पंचायत निवडणुकीच्या रणांगणात ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे हे त्यांच्या पॅनल सह…

‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये

विवेक पिदुरकार: रिअलमीच्या 55 इंची टिव्हीवर तब्बल 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्राॅनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. रिअलमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे.…

प्रा. दीपक अवथरे यांना आचार्य पदवी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील तसेच श्री जगन्नाथ महाराज महाविद्यालय वणी येथील कार्यरत असलेले प्रा. दीपक अवथरे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अर्थशास्त्र या विषयात आचार्य (PHD) पदवी बहाल केली.…

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी, वणी:  तालुक्यातील सावंगी (लहान) येथे दि.12 मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी…