क्रिकेट सट्टा-मटका धाड प्रकरणी आरोपींचा पाय खोलातच
जब्बार चीनी, वणी: क्रिकेट सट्टा प्रकरणी व मटका जुगार प्रकरणी आरोपींना दिलासा मिळालेला नाही. शनिवारी वणी कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. दोन्ही प्रकरणी न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला…