लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल!’ 8 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू
जितेंद्र कोठारी, वणी: एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनची तयारी असताना तालुक्यात मात्र दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारपासून दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू आहेत. तर बार मात्र 5 वाजेपर्यंतच सुरू आहेत.…