Browsing Tag

Lead Story

श्रुती थाटे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला अटक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील 11 वर्षीय मुलीचा 26 फेब्रुवारी रोज विजेच्या जिवंत ताराचा स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी तपासा अंती 31 मार्चला सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी वसंता घाटे…

ग्रामीण भागात कोरोनाचे तांडव, भांदेवाड्यात आढळले 10 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आज गुरुवारी दिनांक 1 एप्रिल रोजी तालुक्यात 20 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 5 तर ग्रामीण व इतर भागातील 15 रुग्ण आहेत. वणी शहरात एकता नगर, नांदेपेरा रोड, रंगारीपुरा, भीमनगर, आनंद नगर…

वणीतील बस स्थानकजवळ आढळले दोन इसमांचे मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार 1 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मृतदेह हा बस स्थानक समोरील एका दुकानापुढे आढळून आला आहे. तर दुसरा मृतदेह सिंधी कॉलनी परिसरात आढळून आला आहे.…

दीपाली आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

विवेक तोटेवार, वणी: हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हा प्रशासकीय व्यवस्थेचा बळी आहे. या प्रकरणात वनविभागातील आर्थिक घबाड कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणी सीआयडी चौकशी करून उपवनसंरक्षक शिवकुमार व अप्पर प्रधान…

अबब… ! चिंचमंडळ येथे आढळला 28 किलोचा महाकाय मासा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ येथील वर्धा नदीच्या घाटावर अवाढव्य मासा एका मासेमा-याला आढळून आला. या माशाचे वजन तब्बल 28 किलो होते. याशिवाय यासोबतच त्यांना आणखी एक चार किलोचा मासा आढळून आला. सदर मासा खिरट जातीचा असून तो खरेदी…

अजय कंडेवार यांची IHRAO च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

विवेक तोटेवार, वणी: इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऍम्बेसेडर ऑर्गनायझेशनच्या (IHRAO) जिल्हाध्यक्षपदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अजय संजय कंडेवार यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट डॉ. अविनाश सुकुंडे यांनी केली आहे.…

अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार

नागेश रायपुरे, मारेगाव: काही दिवसांआधी कुंभा येथील एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घराचे छत वादळी वा-यात उडून गेले. तेव्हापासून त्या वृद्ध दाम्पत्यांचा संसार उघड्यावर आला होता. मात्र शिवजयंतीला त्यांच्या त्यांच्या डोक्यावर छत आले आहे. या…

मोटारसायकल चोरी प्रकरणी आरोपीला एक वर्षाचा कारावास

जितेंद्र कोठारी, वणी: मोटारसायकल चोरी प्रकरणी आरोपीला न्यायालयाने एका वर्षाची कासावासाची व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे नाव चंदन सदर चौधरी असून त्याच्यावर नोव्हेंबर महिन्यात मोटारसायकल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

येदलापूर येथील वॉलकम्पाउंड प्रकरणी कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडला 15 दिवसातच भेगा पडल्या होत्या. याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आता ग्रामपंचायत सदस्य दयाकर गेडाम यांनी उपोषणाचा…

तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच, आज 23 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी तालुक्यात 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचे तांडव दिसून आले. आज तालुक्यात 23 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 8 तर ग्रामीण व इतर भागातील 15 रुग्ण आहेत. वणी शहरात एकता नगर येथे 2 रुग्ण तर जटाशंकर…