Browsing Tag

Lead Story

विकेंड लॉकडाउन – वणी शंभर टक्के बंद

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीसह विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी आज 10 एप्रिल रोजी वणीची संपूर्ण बाजारपेठ स्व:स्फूर्त बंद…

फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे छायाचित्रकारांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता. त्यामुळे छायाचित्रकारांना या वर्षीच्या हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र याही वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे फोटोग्राफी…

आयपीएल सुरू, वणीत सट्टेबाजी सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएलच्या 14 व्या सीजनची आजपासून सुरूवात झाली आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI VS RCB) यांच्यात चेन्नईमध्ये सायंकाळी 7.30 वाजता सुरू झाला. दरम्यान सामना सुरू होण्याआधीपासूनच वणीत…

तालक्यात कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड, आज तब्बल 64 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाने दुस-या लाटेतील रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज आज दिनांक 9 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 64 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 32 तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश आहे. तर 4 रुग्ण मारेगाव…

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

विवेक पिदूरकर: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. ऐन उन्हाळा सुरू होताच संपूर्ण लॉकडाऊन लागल्याने अनेकांची खरेदी खोळंबली आहे. त्यातच अत्यावश्यक…

तालु्क्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज 29 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 8 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 29 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 185 झाली आहे. आज…

चिंताजनक: वणीत कोरोना लसीचा तुटवडा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आतापर्यंत फक्त 9 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर ज्येष्ठ नागरिक व…

धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड पॉजिटिव्ह आढळलेले पुनवट येथील 5 रुग्णांनी येथील कोविड केअर सेंटरमधून पळ काढल्याचे धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडला. या घटनेमुळे वणी येथील आरोग्य विभागाचे कोरोना बाबत ढिसाळ नियोजन एकदा…

कोरोना विस्फोट: आज तालुक्यात कोरोनाचे एकूण 70 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज पुन्हा कोरोनाने तालुक्यात फिफ्टी पार केली. आज दिनांक 6 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 50 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 22 तर ग्रामीण भागातील 28 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे…