विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी
विवेक तोटेवार, वणी: भारतीय बौध्द महासभा वणी तालुक्याच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2021 सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे भारतीय बौद्ध महासभा वणीच्या वतीने अभिवादन आणि सुत्तपठन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बौध्द…