Browsing Tag

Lead Story

कोरोनातही जुगार जोमात, शिरपूर व गोपालपूर येथे छापा

जितेंद्र कोठारी, वणी: लपून छपून जुगार खेळणा-यांवर शिरपूर पोलिसांनी आज रविवारी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या करण्यात आलेल्या या कारवाईत 11 जुगा-यांना अटक करण्यात आली. यातील एक कारवाई ही शिरपूर येथे तर दुसरी कारवाई गोपालपूर येथे करण्यात आली. या…

वणीत भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जब्बार चीनी, वणी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वणी शहरात कोरोना संकटात जीवाची पर्वा न करता सतत खासगी हॉस्पिटल मध्ये सेवारत व कोविड सेंटरवर सेवा करणा-या सर्व डॉक्टरांना जनप्रतिनिधी व पदाधिका यांसह…

चिंचमडल,कोसारा घाटावर रेतीचा अवैधरीत्या उपसा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ, कोसारा येथील रेती घाटावर अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून रोज रात्री या दोन्ही घाटांवर सर्रासपणे रेती तस्करी होत आहे. यात शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत…

आज 9 पॉझिटिव्ह तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 30 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 पुरुष 4 महिलांसह…

आज तालुक्यात 9 रुग्ण, रॅपिड ऍॅन्टीजनमध्ये सर्व निगेटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 30 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळला. यात वणी शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 5 रुग्ण आहेत. शहरात गुरुनगर येथे 2 तर रविनगर, जैन ले आऊट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. दरम्यान आज 20 व्यक्तींनी…

‘द ग्रेट पीपल्स’च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

विवेक पिदूरकर, शिरपूर: द ग्रेट पीपल्स गृप ऑफ यवतमाळ या संघटनेच्या वणी शाखेतर्फे परिसरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 26 मे रोजी विविध उपक्रम राबवून बोधीसत्व भगवान बुद्धांना अभिवादन कऱण्यात आले. भोजनदान, आरोग्य तपासणी…

प्रॉपर्टीच्या वादातून पतीस पत्नी व मुलाची मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: घर नावावर करण्याच्या कारणावरून पतीला पत्नी आणि मुलाने मारहाण केल्याची घटना वणीत घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची…

पाटण कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना फळ व सॅनिटायझरचे वाटप

सुशील ओझा, झरी: गोदावरी अर्बनच्या मुकुटबन शाखेतर्फे पाटण येथील शासकीय कोविड केंद्रावर असलेल्या कोविड रुग्णांना फळ-मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले, त्यांच्या आरोग्याचा विचार करून गोदावरी अर्बन शाखा मुकुटबन तर्फे रुग्णांना वरील वस्तू…

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना कार्याबाबत सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी 29 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील समस्या व रिक्त पदाबाबत माहिती घेतली.…

मारेगाव तालुक्याला दिलासा आज एकही पॉझिटिव्ह नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 29 में रोजी तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील 13 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. आज आरोग्य विभागाने 97 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात एकही पॉझिटिव्ह…