Browsing Tag

Lead Story

डॉ. मनोज बडोदेकर यांची (IHRAO) तालुका अध्यक्ष पदी निवड

सुशील ओझा, झरी: इंटरनॅशनल हुमन राईट अम्बेसेडर ऑर्गनाझेशन (IHRAO) च्या झरी तालुका अध्यक्ष पदी डॉ. मनोज रामराव बडोदेकर यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील मुकुटबन क्षेत्रात परिचित व सेवा देणारे म्हणून एक ओळख निर्माण केली आहे. मागील एक…

जुन्याच रोडवर गिट्टी टाकून रोडचे काम सुरू ?

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते बोरी 29 किमी अंतराचे डांबरीकरण व दुरुस्तीचे काम गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सुरू आहे. सदर रस्त्याचे काम 82 कोटींचे असून रोड दुरुस्तीच्या कामाकडे संमधीत विभाग, अभियंता व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने बहुतांश…

मांडवी येथील गोरक्षण मधीले जनावरे विक्री केल्याची माहिती निराधार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवी येथे गेल्या 11 वर्षांपासून चैतन्य नावाचे गोरक्षण आहे. या गोशाळेतील जनावरे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार शेती कामाकरिता दिल्या जातात. याच उद्देशाने 30 मे रोजी मांडवी येथिल…

तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

सुशील ओझा, झरी: झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला, असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. हा प्रसंग इतका थरारक होता की सहका-यावर हल्ला झाल्याने दुसरा…

तालुक्याला महिन्याभरानंतर मोठा दिलासा: आज एकही रुग्ण नाही

जब्बार चीनी, वणी:आजचा दिवस तालुकावासियांसाठी दिलासादायक ठरला. आज सोमवारी दिनांक 31 मे रोजी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज 32 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. याशिवाय ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील महिनाभरानंतर शंभरच्या…

मारेगाव तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 31 मे रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका ग्रामीण भागातील…

अत्यावश्यक सेवेत नसणा-या एकल दुकानांना परवानगी

जब्बार चीनी, वणी: 'ब्रेक दे चेन' अंतर्गत येणारे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. यात सुट देण्यात आलेल्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे आधी सकाळी 11 पर्यंत सुरू ठेवता येणा-या दुकानांचा वेळ वाढवून आता तो दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर, 50 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 31 में रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात एका ग्रामीण…

खैरगाव (बुट्टी) येथे नागरिकांना सॅनिटाईझर चे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथील नागरिकांना हॅन्ड सॅनिटाईझरचे वाटप शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आले. 80% समाजकारण तर केवळ 20% टक्के राजकारण शिवसेनेच्या ब्रिदवाक्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा…

बूट हाऊसला आग, वेळीच आग विझवल्याने मोठी हानी टळली

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा रोडवरील दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील एका जोडे-चप्पलच्या दुकानाला आग लागली. ही घटना आज रविवार दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. नगरपरिषद अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले.…