खर्रा घोटत असताना ब्राह्मणी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू
विवेक तोटेवर, वणी: तालुक्यातील ब्राह्मणी येथे आज शुक्रवार दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान खर्रा खोटताना एका 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. समीर विलास काळे असे मृतकाचे नाव आहे. खर्रा घोटण्याच्या मशिनचा करंट लागल्याने हि दुर्दैवी घटना…