Browsing Tag

Lead Story

घरभाडे मागितले म्हणून घरमालकाला जबर मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी:  घर भाड्याचे पैसे मागितले म्हणून घरमालकाला लथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान शहरातील तेलीफैल येथे घडली. याप्रकरणी घरमालकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन भाडेकरूंसह…

मारेगाव तालुक्यात अवघे 19 ऍक्टिव्ह रुग्ण, आज एक पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे. आज 6 जून रोजी तालुक्यात अवघा एक रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दुसरीकडे तालुक्यातील 11 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.…

तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करून ती तेलंगणात नेत असणारे 3 ट्रॅक्टर पाटण पोलिसांनी जप्त केले आहे. आज रविवारी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 18 हजारांची रेती व 12 लाखांचे 3…

आज 3 रुग्ण, आता तालुक्यात केवळ 34 ऍक्टिव्ह रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. यात वणी शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 1 रुग्ण आहे. शहरात प्रगती नगर व माळीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात मार्की येथे 1 रुग्ण आढळला. आज 10 रुग्णांनी कोरोनावर मात…

आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण, ग्रामीण भागात 7 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 9 रुग्ण आहेत. शहरात जैताई नगर व रंगनाथ नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव येथे 3, पुनवट येथे 2 तर येनक व कोलगाव येथे…

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: विष पिऊन आत्महत्या केल्या प्रकऱणी दोघांवर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील डोर्ली येथे 9 मे 2020 रोजी एका 50 वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी तब्बल एक वर्षांनी आरोपी…

चारगाव चौकी येथे 11 लाखांची अवैध दारु जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: चारगाव-घुग्गुस मार्गे चंद्रपूरला जाणारी तब्बल 10 लाखांची देशी दारू विशेष पोलीस पथकाने जप्त केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन दारू तस्करांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस…

प्रा. डॉ. माणिकराव ठिकरे काळाच्या पडद्याआड

नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दै. तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी तसेच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्रा. डॉ.माणिकराव ठिकरे यांचा आज 4 जून रोजी 9 वाजता दरम्यान हृदयविकाराचे झटक्याने नागपूर येथे उपचार…

लालगुडा येथे कोविड-19 लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत ग्राम पंचायत लालगुडा येथे शुक्रवार 4 मे रोजी कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.…

अजब भूमिअभिलेख कार्यालयाचा गजब प्रकार

नागेश रायपुरे, मारेगाव: अजब कामाचा गजब प्रकारासाठी नेहमी बहुचर्चित असलेल्या मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात तर आज अर्ध्याहून जास्त कर्मचारी गैरहजर होते. तर येथील नवीनच अधीक्षकाचा पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यांनी चक्क कार्यलयाच्या मुख्य…