दुसरी लाट वेगाने ओसरतेय, सलग दुस-या दिवशी एकही रुग्ण नाही
जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण आढळले नाहीत. काल देखील एकही रुग्ण नव्हता. याशिवाय आज 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 26 झाली आहे. आज जरी यवतमाळहून एकही…