Browsing Tag

Lead Story

अंगणवाडी सेविकांना मोबाईलवर माहिती भरणे बनले डोकेदुखी

भास्कर राऊत, मारेगाव: अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीत चालना-या विविध उपक्रमाची माहिती दररोज मोबाईलवर ऑनलाईन भरावी लागते. त्यासाठी सेविकांना एकात्मिक प्रकल्पा कडून मोबाइल देण्यात आला. परंतू हे मोबाईल निकृष्ठ दर्जाचे असल्याने गरम होतात व हँग…

फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस

जितेंद्र कोठारी, वणी: देशभरात नावाजलेली कॅडेन्स अकाडमी या फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगची शाखा गेल्या वर्षीपासून वणीत सुरू झाली असून डिझायनिंग क्षेत्रात करीयर बनविण्यात इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत डेमो क्लासेसचे आयोजन कॅडेन्स अकॅडमीतर्फे

उंदीर मारण्याची औषध पिऊन युवकाची आत्महत्या

● उपचारादरम्यान खाजगी दवाखान्यात मृत्यू विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढोली येथील युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. सुनील कवडू येरकाडे (23)

दहापट रक्कम देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

● सोनेगाव येथील मध्यस्थीसह परप्रांतिय व्यापाऱ्यांविरुद्ध मुकुटबन ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार सुशील ओझा, झरी: 15 दिवसात दहापट रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घालणारे दोन परप्रांतीय व्यापारी व मध्यस्थी इसमाविरुध्द पीडित

पंचवटी अपार्टमेंट समोर इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी: येथील वरोरा रोडवर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचे बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश नगर परिषद मुख्याधिकारी यांनी दिले आहे. नगर परिषद कडून कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचे…

गणेश धानोरकर यांची बारी समाज संघटना अध्यक्षपदी निवड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील गणेश बबनराव धानोरकर यांची निवड वणी विधानसभा बारी समाज संघटनांच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. बारी समाज पुस्तक प्रकाशन समितीचे अध्यक्ष हेमंत साने यांच्या उपस्थितीत दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी वणी येथे आयोजित बैठकीत…

लालगुडा चौपाटी जवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी घुग्गुस राज्य मार्गावर लालगुडा चौपाटी जवळ रविवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान 3 वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप बोलेरो वाहनाचे चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. तर अपघातास कारणीभूत कोळसा ट्रकचा चालक…