Browsing Tag

Lead Story

भंगार चोरट्याविरुद्ध शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात अनेक ठिकाणी बंद असलेले व सुरक्षा रक्षक नसलेले कारखान्यातुन लोखंडी भंगार तसेच केबल तार चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटना पाहता शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी…

मारेगाव येथे चोरट्यांचा बक-यावर डल्ला, 13 बकऱ्या चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: आजपर्यंत वाहनचोरांचा तालुक्यामध्ये सुळसुळाट पाहायला मिळत होता. पण आता या चोरांनी आपले लक्ष जनावरे चोरीकडे वळवले असून मारेगाव येथे आज दि. 21 ऑगस्टला पहाटेच्या वेळेस अज्ञातांनी 13 नग बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.…

कत्तलीसाठी नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस वणी तालुक्यात गोवंश तस्करीचे प्रमाण वाढतच आहे. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास शहरातील खडबडा येथून तेलंगणात जाणाऱ्या 27 जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.…

हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मांगलीचा मोहरम (ताजिया) उत्सव

संजय लेडांगे, मुकुटबन: मांगली (हिरापुर) येथील मोहरम(ताजिया) उत्सव गेल्या शंभर वर्षाचा वारसा जपत आजही हिंदू-मुस्लिम समाजाचे एकात्मतेचे प्रतीक ठरत आहेत. मांगली (हिरापूर) मोहरम उत्सव केवळ यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध नाही तर परराज्यातही प्रसिद्ध…

अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या मजनूला शिताफीने अटक

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे एका तरुणास चांगलेच महागात पडले असून या प्रेमवीराला मारेगाव पोलीसांनी शिताफीने पकडून बेड्या ठोकलेल्या आहेत. "All is fair in love and war" असे आपण म्हणत…

स्माईल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व सभासद फॉर्मचे अनावरण

जितेंद्र कोठारी, वणी: येथील स्माईल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने स्थानिक एस.पी.एम शाळेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सभासद फॉर्म चे अनावरणही मान्यवरांच्या करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव…

सावधान…! वणीतील एका हॉटेल व्यावसायिकास ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: सेनेच्या जवानांसाठी फोनवर खाद्य पदार्थचे ऑर्डर देऊन येथील एका हॉटेल व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रयत्न एक भामट्याने केला. परंतु हॉटेल व्यावसायिकाला शंका आल्यामुळे त्याचा बँक खाता रिकामा होण्यापासून थोडक्यात…

अडेगाव येथील शिबिरात 600 रुग्णाने केली नेत्र तपासणी 

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , पादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे .असे असले तरी शहरी भागातील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून मात्र ग्रामीण भागातील नागरिक शिस्तीचे पालन करत आहे. अडेगाव येथील…

कानडा येथे साकारला लोकवर्गणीतून पांदण रस्ता

भास्कर राऊत, मारेगाव: प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामध्ये लटकलेल्या आणि अनेक वर्षांपासून कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या कानडा ते मुक्टा या पांदण रस्त्याचे काम जि. प. सदस्या अरुणाताई खंडाळकर यांच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या…

मारेगाव नगर पंचायत विरोधात घंटानांद आंदोलन

भास्कर राऊत, मारेगाव: स्थानिक प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांनी नगर पंचायत मारेगाव विरोधात, अतिक्रमण धारकास  पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत ता. 15 ऑगस्ट  पासून  तथा विविध मागण्या घेऊन नगर पंचायत प्रांगणात "घंटानांद आंदोलन" चालू केले आहे.…