कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सुशील ओझा, झरी: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित असलेले 'कृषी महाविद्यालय, कोंघारा', ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत विद्यार्थी हितेश ज्ञानेश्वर गेडाम यांच्या पुढाकाराने केळापूर तालुक्यातील कोंघारा या…