Browsing Tag

Lead Story

अखेर विदर्भा नदीत बेपत्ता झालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: काल घोन्सा येथील राजू श्रीहरी बोरकुटे ही व्यक्ती दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नदीवर देवीचा घट विसर्जीत करताना पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. राजूचा कालपासून शोध सुरू होता. आज सकाळी यवतमाळ येथील रेस्क्यू टीम घोन्सा येथे…

कोलगाव (मारेगाव) येथील वॉटर फिल्टर प्लांटचे लोकार्पण

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथे उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण संयंत्रचे लोकार्पण शनिवार 16 ऑक्टोबर रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. खनिज विकास निधी अंतर्गत 9 लाख रुपयांच्या निधीतून कोलगाव येथे…

धावत्या दुचाकीवर आदळला रोही, साईनगरी येथील तरुणाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: धावत्या दुचाकीवर रोही आदळून साईनगरी येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांआधी अपघातामुळे तरुणावर नागपूर येथे उपचार सुरू होता. मात्र शनिवार 16 ऑक्टो. रोजी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झला. गोलू उर्फ निखील…

चांगल्या खरीप पिकांचा केला परतीच्या पावसाने सत्यानास

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर, शिंदोला, कुरई, कायर, घोन्सा, नांदेपरा, राजूर, पुनवट, सावर्ला यासह तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. परिणामी काढणीस आलेल्या खरीप पिकांची प्रचंड…

थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

दारु पिण्यास पैसे नाही दिले म्हणून पत्नीला मारहाण जितेंद्र कोठारी, वणी: दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून बायकोला थापडाणे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नवऱ्या विरुद्द वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रवीण शंकर…

कोंबड्याला दगड मारल्याने काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: कोंबड्याला दगड का मारला? म्हणत चौघांनी एकाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी 10 वाजता दरम्यान शहरातील शिवनेरी चौकात घडली. मारहाणीत जखमी युवकाची बहीण हिने याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.…

देवीसमोर जगन्नाथ बाबांचे भजन का गात आहे म्हणत गायकाला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: देवीच्या समोर जगन्नाथ बाबांचे भजन का म्हणतो ? असा निरर्थक वाद घालून भजन करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला एका तरुणाने जेवणाचे ताट फेकून मारत मारहाण केली. चिखलगाव येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. फिर्यादी विठ्ठल घुलाराम माटे…

चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा येथील एक इसम विदर्भा नदी पात्रातील पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली. राजू श्रीहरी बोरकुटे (50) असे वाहून जाणा-या इसमाचे नाव आहे. देवीचा घट विसर्जित करण्यासाठी…

पावसामुळे बोटोणी परिसरात सोयाबिन, कपाशीचे मोठे नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: परिसरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसाचा मोठा फटका सोयाबिन आणि कपाशी या पिकांना बसला आहे. अनेक शेतक-यांच्या सोयाबिन काढलेल्या गंजी पावसामुळे ओल्या झाल्या आहेत. आधीच अतीवृष्टीमुळे हवालदिल…

तहसील कार्यालयासमोरील दुकानाला लागली भीषण आग

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी मध्यरात्री वणी तहसील कार्यालयासमोरील फुटपाथ वरील तीन दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडले. पहाटे ही घटना उघडकीस आली. सकाळी अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यत तीन दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला…