गंजीपत्ता जुगार खेळताना चौघांना अटक
जितेंद्र कोठारी, वणी: येथील घुग्गुस मार्गावर श्रावणी बारच्या मागे अवैधरित्या गंजीपत्ता जुगार खेळताना 4 जणांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. जुगाऱ्यांकडून पोलिसांनी बावन पत्त्यांसह 6 हजार 320 रुपये रोख जप्त केले.
पटवारी कॉलोनी येथे श्रावणी…