Browsing Tag

Lead Story

गावरान तडकामध्ये ग्राहकांना आता क्यू आर कोडच्या मदतीने देता येणार ऑर्डर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका येथे ग्राहकांना दर वेळी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. आता गावरान तडकामध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी क्यू आर कोड सिस्टिम लागू करण्यात आली आहे. या…

…अन् दुचाकीचे झाले दोन तुकडे, वनोजादेवीजवळ भीषण अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: वनोजादेवी ते मच्छिंद्रा रोडवरील वाघाडा पुलाजवळ एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दिनेश गजानन मत्ते (वय 48) रा. मच्छिंद्रा यांचा जागीच मृत्यू झाला. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.…

शहरातील सुप्रसिद्ध कलाकार उमेश रासेकर यांच्या टॅट्यू स्टुडिओचे थाटात उद्घाटन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार व फाईन आर्टिस्ट उमेश रासेकर यांनी आता टॅट्यू मेकिंग या क्षेत्रात पाऊल टाकले असून विठ्ठलवाडी येथे त्यांच्या उमेश रासेकर्स या नावाने टॅटू स्टुडिओचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. विदर्भातील…

सिंधी कॉलोनीतील रोहन नागदेव MBBS परीक्षा उत्तीर्ण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सिंधी कॉलोनी येथील रहिवाशी असलेले व व्यावसायिक राजेश नागदेव यांचा मुलगा रोहन नागदेव यांनी एमबीबीएस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या यशाबाबत सर्वत्र कौतुक केले जात आहे. रोहनने प्राथमिक शिक्षण वरोरा…

उद्या सुशगंगा पॉलिटेक्निकमध्ये मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुपरिचित व परिसरातील एकमेव पॉलिटेक्निक कॉलेज असलेल्या सुशगंगा कॉलेजमध्ये सोमवारी दिनांक 23 मे रोजी मेगा कॅम्पस प्लेसमेन्ट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यात अंतिम वर्षात शिकत असलेले व पास झालेले विद्यार्थी…

युवा शेतक-याने आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

भास्कर राऊत, मारेगाव: वेगाव येथील एका युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घङली. राजेंद्र वामन गौरकार, वय अंदाजे 30 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. तो शेती करायचा. शुक्रवारी तो नेहमी प्रमाणे रात्री शेतामध्ये जागलीसाठी…

वणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रेल्वे स्टेशन रोड जवळील पट्टाचारा नगर येथील एका इसमाचा परिसरातीलच एका नालीजवळ सकाली मृतदेह आढळून आला. सचिन गणपत भालेराव (वय अंदाजे 38) असे मृतकाचे नाव आहे. तो पेलोडर ऑपरेटर म्हणून काम करायचा. काही वर्षांपूर्वी…

ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधित तंबाखूसह 5 लाख 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई गुरुवार 19 मे रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास वणीतील ब्राह्मणी फाट्यावर करण्यात आली. या घटनेत एका…

हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: प्रसिद्ध हॉरर कॉमेडी मुव्ही भुलभुलय्याचा सिक्वेल आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल 15 वर्षांनंतर याचा सिक्वेल येत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड…