Browsing Tag

Lead Story

कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तेलंगणात धाव

जितेंद्र कोठारी, वणी : कृषि विभागाने राज्यात 1 जून पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर मनाही केली आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बियाणे खरेदीसाठी सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याकडे धाव घेत आहे. नेमकी हीच संधी साधून काही अवैध…

वणीच्या डॉ. आकांक्षा तामगाडगे यांची UPSC परीक्षेत 562 वी रँक

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगती नगर येथील रहिवाशी असलेल्या डॉ. आकांक्षा मिलिंद माधुरी तामगाडगे यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत 562 वी रँक मिळवली आहे. डॉ. आकांक्षा यांनी तिस-या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. दोन वेळा अपयश येऊनही न खचता…

शिरपूरच्या सुमीत रामटेकेंची उंच भरारी, झाले आयपीएस अधिकारी

निकेश जिलठे, वणी: शिरपूर येथील रहिवाशी असलेले सुमीत रामटेके हे आयपीएस झाले आहे. आज यूपीएससीचा निकाल लागला. यात 358 रँक मिळवत सुमीतची आयपीएससाठी निवड झाली आहे. सुमीतचा हा 7 वा प्रयत्न होता. या आधी सुमीतची सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट…

बोअरचे पाईप नेणाऱ्या गाडीचा अपघात, एक जण जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढोली गावाजवळ बोअरवेल मशीनचा सहाय्यक ट्रक पलटी होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. रविवार 29 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास सूर्यभान मेश्राम यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. रामेन अमृतलाल…

हॉलिवूड स्टार टॉम क्रुजच्या टॉप गन सिनेमाचे रोज 2 शो

बहुगुणी डेस्क, वणी: हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रुजचा टॉप गणचे दोन शो वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. तर उर्वरित दोन शो हे बघता येणार आहे. विशेष म्हणजे टॉप गन…

कायर रोडवर एकाच दिवशी दोन अपघात, दोघांचा मृ्त्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शनिवारी कायर मार्ग हा यमराजाचे द्वार ठरला. शनिवारी या मार्गावर अवघ्या 3 तासांच्या दरम्यान दोन अपघात झाले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यातील एक जण जागीच ठार झाला तर दुस-या जखमीचा उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला.…

मारेगाव तालुक्यात पुन्हा आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: म्हैसदोडका येथील 25 वर्षीय युवकाने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शनिवारी दि. 28 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. सदर युवकाचे नाव शुभम उत्तम देवतळे वय 25 वर्ष आहे. शुभम हा विवाहित…

रौनक कोठारी यांना फिजिओथेरपिस्ट पदवी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील रहिवाशी असलेल्या रौनक कोठारी यांना नुकतेच फिजिओथेरपिस्ट पदवी बहाल करण्यात आली. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शुक्रवार 27 मे रोजी आयोजित पदवीग्रहण समारंभात रौनक कोठारी यांना बॅचलर ऑफ…

दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी-कोसारा रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागेवरच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सकाळी 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. वृत्त लिहेपर्यंत मृतकाची व जखमीची ओळख पटलेली नाही. सविस्तर…

आमदार साहेब ..! होत नसेल तर राजीनामा द्या- राजू उंबरकर

जितेंद्र कोठारी, वणी: जीवनाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. मात्र डॉक्टर हजर नसल्यामुळे त्याचा मृतदेह सहा तास रुग्णालयात हेळसांड होत राहिली. जिवंतपणी तर चांगली आरोग्यसेवा नाहीच मात्र मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याचा प्रकार…