Browsing Tag

Lead Story

शिवसेना शहरप्रमुखपदी सुधीर थेरे यांची नियुक्ती

निकेश जिलठे, वणी: शिंदे गटाने शिवसेनेत पाडलेली उभी फुट व आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख पदी सुधीर थेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी तालुका अध्यक्ष गणपत लेडांगे यांना तालुका संघटक पदाची जबाबदारी…

दीप्ती टॉकीजचे संचालक दीपक ठाकूरवार यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील दीप्ती टॉकीजचे संचालक व व्यावसायिक दीपक ठाकूरवार यांचे आज सोमवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. सकाळी त्यांना हृदयविकाराच्या धक्का…

दांडगाव जवळील नाल्यात आढळले महिलेचे प्रेत

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील दांडगाव जवळ असलेल्या नाल्यामध्ये एका अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले. पूर ओसरत आल्यानंतर आढळून आलेल्या या महिलेच्या प्रेतामुळे अनेक शंका कुशंकाना पेव फुटले आहे. महिलेची आत्महत्या की घातपात हे अद्याप अस्पष्ट…

कोंबडबाजारावर पोलिसांची धाड, सहा जुगा-यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहराजवळ असलेल्या केसुर्ली जंगल परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर वणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी धाड टाकली. या कारवाईत सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली व सुमारे साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 21…

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: ड्युटीवरून दुचाकीने परत येणा-या एका तरुणाला राजूर रिंग रोडवर एका भरधाव ट्रकने चिरडले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विपीन खंडाळकर (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी दिनांक 16 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या…

बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याने शेती खरडली, शेतक-यांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणी उप विभागात मुसळधार पाऊस झाला. संततधार पाऊस आणि सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती आणि बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यातून पाण्याचा होणारा निचरा यामुळे मारेगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन चक्क खरडून…

वेकोलि विरुद्ध बांधकाम विभागाची तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या मालकीचा राज्य महामार्ग विना परवाना खोदून नुकसान केल्याबाबत पोलिसात लेखी तक्रार द्यायला गेलेले कनिष्ठ अभियंता यांच्याकडून तक्रार घेण्यास वणी पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

डोलोमाईटची ओव्हरलोड वाहतूक, चिलई गणेशपूर रस्त्याची लागली वाट

जितेंद्र कोठारी, वणी : झरी तालुक्यातील चिलई येथील एक्सेलो डोलोमाईट खदाणीतून ओव्हरलोड वाहतुकीमुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. 8 टन भारवहन क्षमतेच्या या ग्रामीण रस्त्यावर 28 ते 35 टन डोलोमाईट स्टोन भरलेले हायवाची वाहतूक…

2 किलोमीटरचा थरारक प्रवास… गर्भवती व वृद्धांसह 9 जण अडकले पुरात

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन सावंगी येथे पुरात अडकलेल्या 9 जणांची बचाव पथकाने सुटका केली. यात एका गर्भवती महिलेसह तीन मुले व एक मुत्रपिंडाचा आजार असलेल्या वृद्धाचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सावंगी येथे निर्गुडा नदीला आलेल्या…

मासे पकडायला गेलेला तरुण तलावात बुडाला

भास्कर राऊत, मारेगाव: मित्रांंसोबत मासे पकडायला तलावात गेलेला युवक बुडाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली. बापूजी भाऊराव आत्राम वय 25 वर्षे रा. बाभई पोड असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संध्याकाळ पर्यंत या तरुणाचा शोध…