Browsing Tag

Lead Story

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू, नेत्यांनी घेतली भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये पशूधनासह हलवण्यात आले आहे.…

घोन्सा येथील वृद्ध इसम घरुन बेपत्ता

वणी बहुगुणी : तालुक्यातील घोन्सा येथील वामन जयराम येसेकार (61) हे दि. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कोणालाही न सांगता घरुन निघून गेले. कुटुंबीयांनी शोध घेतले असता ते मिळून आले नाही. याबाबत त्यांचे पुत्र धनविजय वामन येसेकार यांनी मंगळवारी…

जिल्हाधिकारी यांची वणी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावरला येथील कॉलेजमध्ये त्यांचे पशुधनासह स्थलांतरित…

मुलाला फोन करून वडिलांनी घेतला गळफास

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि ((WCL) मध्ये कामावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवार 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता भालर रोड एमआयडीसी परिसरात हनुमान मंदिराजवळ उघडकीस आली. सुनील बापूजी नरुले (46) रा.…

वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण वणी उपविभागात पुराने हाहाकार उडाला आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. वणीच्या उत्तरेकडील शेलू (खुर्द), भुरकी, कोना, झोला, पूर्वेकडील उकणी, जुनाड, पिंपळगाव तर…

मारेगाव पूर अपडेट्स: नदीकाठावरील नागरिक रात्रभर दहशतीत

भास्कर राऊत, मारेगाव: पावसाची संततधार व धरणाचे दरवाजे उघडल्याने संपूर्ण जिल्ह्यातीलच नदी काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. मारेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. नदीकाठावरील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला…

पूर अपडेट: वणी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी: धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वणी तालुक्यातील वर्धा व पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात पूर परिस्थिती बघता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने युद्धपातळीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलीआहे.…

चारा आणायला गेलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला

जितेंद्र कोठारी, वणी : बकऱ्यांसाठी चारा आणायला जातो म्हणून घरुन निघालेल्या इसमाचा मृतदेह मिळाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुंड्रा पुरड मार्गावर ही घटना सोमवार 18 जुलै रोजा सकाळी 8 वाजता उघडकीस आली. भीमराव व्यंकटी मुद्दमवार (55) रा.…

वणी-वरोरा मार्ग बंद, पाटाळ्याचा पूल पाण्याखाली

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प नवरगाव, अप्पर वर्धा व लोअर वर्धा इ. धरणाचे पाणी पूर्ण भरल्याने नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वणी तालुक्यासह झरी आणि मारेगाव तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर…

सव्वा लाखात घरकुल कसे बांधणार? अनुदान वाढवण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या अनुदानात वाढत्या महागाई दरानुसार वाढ करण्याची मागणी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. सध्या घरकुल योजनेसाठी केंद्र सरकार 1 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान देते. मात्र बांधकाम साहित्याच्या…