Browsing Tag

Lead Story

धडाका: वणी शहर व तालुक्यातील रस्त्यांसाठी 53 कोटी मंजूर

जितेंद्र कोठारी, वणी: येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने नवीन सरकार स्थापनेनंतर सुरू झालेल्या पहिल्याच अधिवेशनात वणी शहर व तालुक्यातील रस्ता निर्मिती व दुरुस्तीसाठी 53 कोटी रुपये मंजूर करण्यात यश मिळाले आहे. पुढील एका…

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त वणीतील बाजोरिया हॉलमध्ये नि:शुल्क फोटोग्राफरसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता या कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. वणी फोटोग्राफर एकता मंच…

मुर्धोनी गावालगत आढळले वाघाच्या पायांचे ठसे

जितेंद्र कोठारी, वणी: मुर्धोनी या गावालगत असलेल्या नदीच्या किना-यालगत आज एका प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. सदर ठसे हे वाघाचे किंवा बिबट्याचे असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सकाळी 6 वाजता गावातील पिंटू घोगले हे शेतात जात असताना त्यांना…

गांधी चौकातील व्यावसायिकाचे हिरे-मोत्याचे दागिने लुटून ठगबाज पसार

जितेंद्र कोठारी, वणी: हिरे-मोत्यांचे दागिने विकत घेतो असे सांगून एका व्यावसायिकाला लाखोंनी लुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विशेष म्हणजे दागिने घेतल्यानंतर या ठगांनी पैशाची बॅग असल्याचे सांगत चक्क मीठाची गोणी ठेवलेली बॅग व्यावसायिकाला…

अल्पसंख्याक महिलांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे: ऍड नासिर अली कादरी

विवेक तोटेवार, वणी: 14 ऑगस्ट रोजी नूरजहाँ बेगम सलाम अहेमद महिला विधी महाविद्यालय, बुरांडा येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमात 10 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

विद्यार्थ्यांची गुणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे – प्रा. डॉ. दिलीप अलोणे

भास्कर राऊत, मारेगाव: हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत आणि चिकाटी कधीच सोडू नये. हे दोन गुण जर अंगी असले तर कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी उत्तुंग भरारी मारू शकतो, असे गौरवोदगार ज्येष्ठ कलावंत, महाराष्ट्र भूषण प्रा. दिलीप…

नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध व हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या वणी शाखेसाठी मार्केटिंग (सेल्स) एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी स्थावर मालमत्ता, कार…

जल्लोषात पार पडला ‘एक शाम देश के नाम’ कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील श्रीविनायक येथे सोमवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 'वंदे भारत- एक शाम देश के नाम' हा भव्य दिव्य देशभक्तीपर कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कार्यक्रमातील विविध देशभक्तीपर गाण्याने व नृत्यांनी प्रेक्षकांना…

निर्गुडेत उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जैताई मंदिर परिसरात राहणाऱ्या एका युवकाने निर्गुडा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9 वाजता उघडकीस आली. राकेश नामदेव म्यानावार (44) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक…

‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी दुमदुमले वणी शहर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज वणी शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात काढण्यात आलेली तिरंगा रॅली ही आजचे प्रमुख आकर्षण ठरले. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी निघालेल्या या तिरंगा रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले. अमृत महोत्सव…