Browsing Tag

Lead Story

ब्रह्मास्त्र शुक्रवारपासून वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूडचा या वर्षीचा सर्वात ब्लॉकब्लस्टर मुव्ही ब्रह्मास्त्र शुक्रवारी वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होतोय. त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी आणि लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह…

मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्या….

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्यांच्या घटनांनी कहर मजवलेला आहे. एकापाठोपाठ एक आत्महत्या होत असताना तीन दिवस पडलेल्या खंडानंतर आज दि. 6 सप्टेंबरला पुन्हा एकाचा मृत्यू झाला. सुधीर रवींद्र गोलर 28 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव…

रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ट्रकमुळे वाहतूक प्रभावित

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात यवतमाळ महामार्गावर नेहमीच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांनी वाहतूक प्रभावित होत आहे. या ठिकाणी दुतर्फा उभ्या असलेल्या ट्रकमुळे कायमच अपघात होतात. मात्र तरी देखील वाहतूक विभाग याकडे…

वणीत LIC च्या अभिकर्त्यांचे कार्यालयासमोर आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जीवन विमा निगमच्या अभिकर्त्यांच्या विविध मागण्यासाठी वणीत विमा अभिकत्यांतर्फे सोमवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी शहरातील एलआयसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. लाईफ इंश्योरन्स एजन्ट असोसिएशनतर्फे हे आंदोलन…

पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…

जितेंद्र कोठारी, वणी: सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांविरुद्ध वणी पोलिसांनी 'मोठ्ठी' कार्यवाही करत धाडसत्र अवलंबविले. या कार्यवाहीत पोलिसांनी एकाच दिवशी 4 पान टपरीवर धाड टाकत तब्बल 24 म्हणजे 2 डझन खर्रे जप्त करत खर्रे जागीच नष्ट केले.…

आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक, समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वणी शहरात शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवारी…

मजुरांचे पैसे देऊन परतताना मिस्त्रीचा अपघाती मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मजुरांचे पैसे देऊन गावी परत जाणा-या बांधकाम मिस्त्रीच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. संजय पांडुरंग धारणे (अंदाजे 48) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या दुचाकीची एका उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. हा…

ब्रेकरवर आदळून टाटा एस वाहनावर पलटी झाला भरधाव ट्रक

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यमार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतीअवरोधक (ब्रेकर) वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. शनिवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान वणीच्या दिशेने जात असलेला भरधाव ट्रक राज्यमार्ग क्रमांक 319 वर उमरी गावाजवळ…

जीव देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला नेले पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर 15 दिवस सातत्याने अत्याचार करणा-या आरोपीला मारेगाव पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातून मुलगी व आरोपी या दोघांनाही पोलिसांनी परत आणले. रात्री आरोपीवर…