Browsing Tag

Lead Story

पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प, अप्पर वर्धा इ. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून त्यामुळे पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. पूर आल्याने सोमवारी…

मारेगाव तालुक्याला पावसाने झोडपले… कोसारा पूल पाण्याखाली

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. तर कोसारा पुलावरून सात फूट पाणी असून चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची…

वणी शहरात ठाणेदारांचा वचक संपला? गुन्हेगारी, अवैध धंद्यात वाढ !

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोडी, अवैध धंदे इत्यादींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुन्हेगारीला आळा बसावा किंवा गुन्हेगारी नियंत्रणात रहावी याकरिता ठाणेदार कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. परिणामी शहराची सुरक्षा…

सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवस्तीत असलेल्या टागोर चौकात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी 50 हजार रोख, मोबाईल व दागिने लंपास केले आहे. चार दिवसांआधी…

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिध्द सर्जन व मूळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांची आज वणीत व्हिझित राहणार आहे. वणी, मारेगाव, झरी तालुक्यात अडवान्स लेसर पाईल्स शस्त्रक्रिया आणि लेपरोस्कॉपिक शस्त्रक्रिया,…

लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बस स्थानक समोरील उदय विलास लॉजमधील खोलीत एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अंकित अनिल चिकाटे (26) रा. भीमनगर वणी असे मृतकाचे नाव आहे. त्याने एका…

मतदार राजा… या रविवारी जोडा मतदान ओळखपत्राला आधार कार्ड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर तसेच तहसिल कार्यालय येथे मतदान ओळखपत्राला आधारकार्ड जोण्याबाबत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण वणी…

विद्यापीठाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. संतोष डाखरे यांचा विजय

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने विविध प्राधिकरणाकरिता नुकत्याच निवडणुका पार पडल्यात. यामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मुळचे मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. संतोष डाखरे हे…

विवाहितेची कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव : दरदिवशी घडत असलेल्या आत्महत्येच्या घटनांमुळे मारेगाव तालुका पुरता हादरला आहे. मागील दहा दिवसात तब्बल 8 जणांनी विविध कारणास्तव आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी तालुक्यातील इंदिराग्राम येथे एका 29 वर्षीय विवाहित…

रवीनगर येथे घरफोडी, 60 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले

जितेंद्र कोठारी, वणी : घरी कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लाकडी दिवाणमध्ये ठेवलेले तब्बल 60 हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविनगर भागात 4 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेबाबत नीता बबबनराव…