Browsing Tag

Lead Story

अखेर ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची उलट गिनती सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध करत ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या बदलीची मागणी लावून धरली होती.…

ठाणेदारांची तात्काळ बदली करा, बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात सातत्याने सुरू असलेले घरफोडीचे सत्र तसेच दुचाकी चोरी, अवैध धंद्यात झालेली वाढ यामुळे वणीकर दहशतीत आले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेत तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.…

वणीतील शुभम खोकले यांना MBA मध्ये सुवर्णपदक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील शुभम अरुण खोकले याने पुणे विद्यापिठाच्या एमबीए अभ्यासक्रमात गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. नुकताच पुणे येथे झालेल्या पदवीदान सोहळा पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याला गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.…

हिंदू मुलीला दत्तक घेऊन कन्यादान करणारे सत्तारमामू फुलवाले यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: सामाजिक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर राहिलेले सामाजिक कार्यकर्ते सत्तार मामू फुलवाले यांचे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. हैदराबाद येथे औषधी आणण्यासाठी गेलेल्या सत्तारमामू यांना हृदयविकाराचा…

शोएब खानचे मैदानावर तांडव… षटकारांची बरसात करत नाबाद 63 धावा

विवेक तोटेवार, वणी: आजचा दिवस होता एम ब्लास्टर संघाचा शोएब खान याचा. त्याने शेवटच्या तीन षटकात मैदानावर सिक्सरची बरसात करत धुंवाधार 63 रन्स काढले. तर जन्नतचा खेळाडू पेंटर व किंग्ज 11 चा राहुल सिंग याची आज देखील बॅट तळपली. त्यानी जबरदस्त…

खट्याळ कॉमेडीने नटलेला ‘डॉक्टर जी’ चित्रपट शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये रिलीज

बहुगुणी डेस्क, वणी: खट्याळ कॉमेडीने नटलेला बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि रकुलप्रीत सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉक्टर जी' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी ही सिनेमा वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. त्यासाठी…

ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, एसपी यांनी साधला पत्रकारांशी संवाद

जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध केला. पत्रकार आक्रमक झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप…

अखेर 7 दिवसांनी छत्रपती वॉरिअर्स संघाने उघडले खाते, रंगतदार सामन्यात विजय

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी लीगचा सातवा दिवस होता. आजच्या दिवशी प्रेक्षकांना काही रंगतदार सामने बघायला मिळाले. आजच्या विजयामुळे आमेर नाईट रायडर हा 11 गुण घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे तर माऊली मराठा संघ 10 गुण घेऊन…

राजूर बनले अवैध धंद्याचे आगार, मटका पट्टी बंद करण्याची तरुणांची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर येथे राजरोसपणे सुरु असलेल्या मटका पट्टी विरोधात राजूर येथील तरुण सरसावले असून त्यांनी गावातील मटका पट्टी तसेच अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे. याबाबत तरुणांनी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व उपविभागीय…