Browsing Tag

Lead Story

अवैध सायडिंग विरोधात राजूरवासीयांनी फुंकले रणशिंग, महिलांचे आमरण उपोषण सुरू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथे रेल्वे व वेकोलिचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर चार…

वणीत दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाचे तांडव, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरात आज सोमवारी दुपारी 3 वाजता सुमारास परतीच्या पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. वणी तालुक्यात…

पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 11 दिवसांपासून वणीत रंगलेले क्रिकेटचे महायुद्ध अखेर शांत झाले. या लीगमध्ये एकापेक्षा एक मॅचचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. अत्याधुनिक तंत्राचा वापर, सर्टिफाईड पंच, उत्कृष्ट समालोचन, हजारों प्रेक्षकांची उपस्थिती व…

ओबीसींना आंबेडकरवाद सत्ताधीश बनवू शकतो – डॉ.प्रल्हाद लुलेकर

जितेंद्र कोठारी, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच कैवारी नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. देशातील 85 टक्के बहुजनांचे ते उद्धारकर्ते होते, आंबेडकरवादच ओबीसींना सत्तेपर्यंत नेऊ शकतो. असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबाद येथील…

नात पळून गेल्याच्या धसक्याने आजीची विश प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: अल्पवयीन नात एका तरुणासोबत पळून गेली. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या आजीने विश प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रविवारी मारेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ…

अवघ्या 200 रुपये किलोने खरेदी करा दिवाळीचा फराळ

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे.…

आमेर संघाचा T-10 चॅम्पियन्स लीगवर कब्जा… थरारक मॅचमध्ये मिळवला जन्नतवर विजय

विवेक तोटेवार, वणी: प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान... प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला... बॅट्समनची चौकार, षटकाराची बरसात... एका ओव्हरमध्ये एका संघाचे पारडे जड... तर दुस-या षटकात दुस-या संघाचे पारडे जड... शेवटपर्यंत उत्कंठा कायम होती... मात्र…

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे डॉ. महेंद्र लोढा यांना उमेदवारी ?

निकेश जिलठे, वणी: सध्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागेल आहेत. भाजप व काँग्रेसमध्ये ही लढत होणार आहे. या जागेसाठी भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी तिसऱ्यांदा तयारी सुरु केली आहे. तर ही…

आज फायनल… आमेर Vs जन्नतमध्ये रंगणार हाय व्होल्टेज सामना…. उत्कंठा शिगेला

विवेक तोटेवार, वणी: आज रविवारी दुपारी 3 वाजता T-10 चॅम्पियन लीगच्या महायुद्धातील अंतिम सामना रंगणार आहे. आमेर नाईट रायडर व जन्नत 11 या क्रिकेटमधले पारंपरिक प्रतिस्पर्धी फायनलमध्ये कपसाठी आपसात भिडणार असल्याने वणीकरांना एक हाय व्होल्टेज…

आज रंगणार सेमीफायनलचा थरार: आमेर नाईट रायडर Vs जन्नत 11 व राजपूत रॉयल्स Vs रेनबो 11

विवेक तोटेवार, वणी: आज लीगचा 9 वा दिवस हा अनेक टीमसाठी 'करो या मरो'चा होता. फक्त सध्या क्रमांक 1 वर असलेल्या आमेर 11 संघाची सेमीफायनलसाठी जागा निश्चित होती. तर इतरांना सेमीफायनलसाठी (टॉप 4) झुंज द्यावी लागणार होती. त्यामुळे सर्वच टीम करो या…