Browsing Tag

Lead Story

संस्थेवर करण्यात आलेले आरोप खोटे व बिनबुडाचे: ऍड देविदास काळे

विवेक तोटेवार, वणी: रंगनाथ स्वामी पतसंस्थेतून कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचा-यांनी शनिवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेत संस्थेवर काही गंभीर आरोप केले होते. या आरोपावर आज संस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी…

60 हजारांच्या तंबाखूसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 27 जानेवारी रोजी मध्यरात्री दरम्यान वणीत फाले ले आऊट येथील एक चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आला. पोलिसांनी सदर तंबाखू जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर…

26 जानेवारीनिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये एसी, फ्रीज व फ्रीजरवर जबरदस्त ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे 26 जानेवारी निमित्त ग्राहकांसाठी खास 'रिपब्लिक डे' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरचे प्रमुख आकर्षण एसी व फ्रिजर ठरत आहे.…

अखेर वणी-कोलारपिंपरी-पिंपळगाव रस्त्याचे काम होणार पूर्ण

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-निळापूर-ब्राह्मणी-कोलारपिंपरी-पिंपळगाव हा रस्ता 20 वर्षांपूर्वी वेकोलिने देखभाल दुरुस्तीसह स्वतःकडे परावर्तित करून घेतला होता. या रस्त्यावर दोन- दोन फुटाचे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अतिशय…

आवारी ट्युटोरिअल्सतर्फे परंपरा दिवस साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यासाठी अथक परिश्रमदेखील करतो. ध्येयहीन परिश्रम निरर्थक ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. घनश्याम आवारी यांनी केले. आवारी…

वागदरा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: जुना वागदरा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रतीक किशोर पावडे (21) असे मृतकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.  सविस्तर वृत्त असे की…

मंदर येथे रासोयाच्या 7 दिवसाच्या शिबिराची सांगता

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसाचे निवासी शिबिर मंदर येथे पार पडले. या शिबिरात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध बौद्धीक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे…

अंगणात ठेवलेल्या कापसावर चोरट्यांचा डल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथील एका शेतकऱ्यांच्या अंगणातून अज्ञात चोरट्यांनी कापूस चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मेंढोली येथील शेतकरी तथा वेकोलि कर्मचारी किशोर ढवस यांच्या शेतातील…

सावधान… दुचारी चोरीचे सत्र सुरूच, भरदिवसा चोरट्याचा दुचाकीवर डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहे. आधी रात्री घरासमोर ठेवलेली दुचाकी चोरीला जात असताना आता वरदळीच्या ठिकाणी भर दिवसा दुचाकीवर चोरटे डल्ला मारत आहे. वणीतील नांदेपेरा रोडवरून नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना…

बहुचर्चित पठाण बुधवारपासून सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला…

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 5 वर्षांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांच्या सिनेमाची वाट पाहत असलेल्या फॅन्सची आतुरता आता संपली आहे. बहुचर्चित व यावर्षीचा सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमा पठाण वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. बुधवारी…