Browsing Tag

Lead Story

मारेगाव तहसीलमध्ये दलाल सक्रिय? सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तहसील कार्यालयाला दलाल सक्रिय असल्याची सर्वत्र चर्चा असून यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची विनाकारण फरफट होताना दिसत आहे. मात्र स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देखील…

अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व ठेविदारांच्या ठेवी सुरक्षीत – ऍड देविदास काळे

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव घेतले जाते. सध्या या पतसंस्थेबाबत विविध अफवा पसरवून ठेविदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र ठेविदारांचे पैसे…

अपघात- नायगावजवळ दोन भरधाव ट्रकची समोरासमोर भीषण धडक

जितेंद्र कोठारी, वणी: नायगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात एक ट्रकचालक जागीच ठार झाला तर एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वणीतील ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी दाखल केल्याची…

मुख्य बाजारपेठेतील मुत्रीघर बंद केल्याने व्यापारी व ग्राहकांना त्रास

विवेक तोटेवार, वणी: वणीच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्राहकांसाठी मुतारीची व्यवस्था करण्यात आली होती. हे मुत्रीघर गेल्या 50 वर्षांपासून सुरू होते. परंतु नगर पारिषदेने बाजारपेठे होणारी दुर्गंधी व रोगराईचे कारण देत हे मुत्रीघर बंद…

विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या इसमाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष पांडुरंग बुरडकर (50) असे मृतकाचे नाव आहे. ते गणेशपूर येथील रहिवासी होते. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या राहते घरी विष प्राशन…

बकरी चोरांना अटक, आरोपी निघाले वणीतील 2 युवक

भास्कर राऊत, मारेगाव: टिनाच्या शेडमध्ये बांधलेल्या बक-या सोमवारी मध्यरात्री एका कारमधून चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत छडा लागला असून या प्रकरणी 2…

नेत येथील राशनधारकाकडून धान्याचा काळाबाजार !

भास्कर राऊत, मारेगाव: नेत येथील रेशन धारकाकडून रेशनचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गावाकऱ्यांनी दिली आहे. रेशन धारक हा लाभार्थ्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करत असून याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप…

गाडीला चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट

भास्कर राऊत, मारेगाव: पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची गाडी अज्ञात चोरटा घेऊन पसार झाला. ही घटना मारेगाव शहरात भर दुपारी घडली. या घटनेमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. गाडीची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. या प्रकरणी…

वणीत येणारा प्रतिबंधित तंबाखू पोलिसांनी शिताफीने पकडला

विवेक तोटेवार, वणी: शहरात छुप्या रितीने येणारा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू एलसीबीने शिताफीने रोखला. सोमवारी रात्री ही कार्यवाही करण्यात आली. यात सुमारे पावने दोन लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक…

संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त अशोक राणा यांचे व्याख्यान

विवेक तोटेवार, वणी: संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज जयंती निमित्त संत साहित्याचे गाढे अभ्यासक धर्म, संस्कृती व इतिहास भाषा संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांचे प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान गुरुवारी 2 फेब्रुवारी…