Browsing Tag

Lead Story

छोट्या कंत्राटदारांच्या जीवावर उठले नगरपरिषद मुख्याधिकारी ?

जितेंद्र कोठारी, वणी : मागील एका वर्षांपासून प्रशासक राज असलेली वणी नगर परिषदचे कारभार मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप होत आहे. लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने शहरात अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरणचे काम सुरु आहे. नुकतेच काही रस्त्यांसाठी…

आजीच्या भेटीला आलेली अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: उन्हाळी सुट्ट्यामध्ये आजोळी आलेली अल्पवयीन मुलगी दुसऱ्याच दिवशी घरून बेपत्ता झाली. याबाबत मुलीचे आजोबा (आईचे वडील) यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन…

सावधान.. उद्या दुपारी पर्यंत तालुक्यात वीज पुरवठा राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात बुधवार 10 मे रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 2 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विजेचे संबंधित अत्यावश्यक कार्य सकाळी 8 वाजता पूर्व आटोपून घ्यावे. असे आवाहन महावितरण कंपनीने केले…

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, मुकुटबन रोडवर भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 7 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मुकुडबन रोडवर ही घटना घडली. संजय शिवभगवान गोयनका (50) असे मृतकाचे नाव आहे. काम आटपून…

वणीतील करिअर शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद, 1100 विद्यार्थी सहभागी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना केले. सोमवारी दिनांक 8 मे रोजी…

लग्नकार्य आटोपून परतणा-या कॉलेज तरुणीची भर चौकात छेड

भास्कर राऊत, मारेगाव: लग्नकार्य आटोपून आपल्या नातेवाईकांच्या घरी परतणाऱ्या एका कॉलेज युवतीची एका मजनूने अश्लील भाषेत शिवीगाळ करत छेड काढली. आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सदर प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने आपल्या नातेवाईकांच्या…

वणीत पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

जितेंद्र कोठारी, वणी : मे हिटवेवचा महिना असताना मागील एका आठवड्यापासून वणी उपविभागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शनिवार एक दिवस विश्रांती नंतर रविवारी दुपारी 3 वाजता दरम्यान विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनासह पडलेल्या पावसामुळे जनजीवन…

प्रेमनगर परिसरात खंजीर घेऊन धुमाकूळ घालणा-या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा रोडवरील प्रेमनगर परिसरातील रस्त्यावर खंजीर घेऊन धुमाकुळ घालणा-या तरुणाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी वरोरा येथील एका तरुणास अटक केली.…

विद्युत लाईनवरील 39 स्पॅन तार आणि 67 इन्सुलेटरची चोरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा सबस्टेशन ते साखरा (दरा) या लाईन वरील एकूण 39 स्पॅन (1.9 किमीची) ऍल्युनिमियम तार व 67 इन्सुलेटर चोरीला गेले. यात महावितरणचे 2 लाख 75 हजार 74 रुपयांचे नुकसान झाले. सदर चोरी ही 28 मार्च 2023 ते 3 मे 2023 च्या…

सावधान… ! 13 शेतक-याच्या शेतात चोरट्यांचा डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव (कोरंबी) येथील 13 शेतक-यांच्या शेतात चोरट्यांनी हात साफ केला. यात वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेली झटका मशिन व स्प्रिंकलर मशिनच्या नोझलचा समावेश आहे. या चोरीत चोरट्यांनी सुमारे 32 हजारांचे…