Browsing Tag

Lead Story

शहरात सुरू असलेले मटका अड्डे तात्काळ बंद करा, मुख्यमंत्र्यांना साकडे

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली मटका पट्टी तात्काळ बंद करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे करत याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी…

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. माफक दरात…

अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले

जितेंद्र कोठारी, वणी : धाब्यावर जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सकाळी वणी यवतमाळ मार्गावर साई ढाबा परिसरात उघडकीस आली. मृतक जवळ मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याचा नाव अब्दुल…

‘ट्रान्सपोर्ट रॅकेट’ पुढे पोलीस व परिवहन विभाग हतबल

जितेंद्र कोठारी, वणी : ओव्हरलोड व  जड वाहतुकीमुळे शेकडो निष्पाप लोकांच्या दुर्देवी मृत्यूनंतरही पोलीस व परिवहन विभाग ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांविरुद्ध ठोस कारवाई करण्यात हतबल झाल्याचे दिसून येत आहे. ओव्हरलोड कोळसा, सिमेंट, रेती, डोलोमाईट…

अभिनंदन… सीबीएसई परीक्षेत आर्या चौधरी तालुक्यातून अव्वल

जितेंद्र कोठारी, वणी : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ( CBSE) इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवार 12 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत अल्फ्रोस स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. आर्या मनीष चौधरी हिने 98.50 टक्का…

संताजी ज्ञान प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश येरणे तर सचिवपदी धनंजय आंबटकर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संताजी ज्ञान प्रसारक मंडळाची 29 एप्रिल रोजी आमसभा झाली. या आमसभेत नवीन संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रमेश येरणे तर सचिव पदी धनंजय…

बहुचर्चित केरला स्टोरी सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा सर्वात चर्चित सिनेमा केरला स्टोरी वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज झाला आहे. रोज 4 शो मध्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच…

उभे ट्रक ठरतायेत यमदूत, दोन तरुणांचा गेला नाहक जीव

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलीया परिसरात सकाळी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. उभ्या ट्रकचा धक्का लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उभे ट्रक पुन्हा एकदा यमदूत ठरला आहे. विशेष…

लालपुलियाजवळ भीषण अपघात, दोन तरुण जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलिया जवळ एका ट्रकची दुचाकीस्वाला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दोघेही ट्रकच्या मागील चाकात येऊन चिरडले गेले. या अपघातात दुचाकीस्वार व मागे बसलेला प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. आज…

पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचा पुढाकार

वणी बहुगुणी डेस्क : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींयांचे प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पत्रकारांची सर्वात मोठी संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून…